अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
अनाथांची माय झालेल्या सिंधूताई सपकाळ यांची आज पुण्यतिथी आहे. हजारो अनाथ मुलांना प्रेम, शिक्षण आणि निवारा देऊन त्यांचे आयुष्य घडवले, त्यांच्या कार्यासाठी त्यांना २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपटही आला आहे. सिंधूताई सपकाळ यांनी त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जात अनाथांसाठी समाजकार्य केले. त्यांनी अनेक अनाथाश्रम सुरू केले आणि हजारो मुलांना आधार दिला, ज्यामुळे त्या ‘अनाथांची माय’ म्हणून लोकप्रिय झाल्या. आजच्या दिवशी 2022 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंच्या जाण्याने अनेक लेकरे पोरकी झाली.
04 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
04 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
04 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






