ता : 19 – 5- 2023, शुक्रवार
तिथी : संवत्सर
मिती 29, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, वैशाख कृष्ण पक्ष अमावस्या 21:22
सूर्योदय : 5:46, सूर्यास्त : 6:51
सूर्योदयकालीन नक्षत्र – भरणी 7:28 नंतर कृतिका, योग – शोभन 18:15 नंतर अतिगंड, करण- चतुष्पाद 9:29, नंतर नाग 21:22 पश्चात किंस्तुघ्न
सण उत्सव: दर्श भावुका अमावस्या, शनैश्चर जयंती
केतू – तूळ
राहुकाळ : स. 10:30 ते 12:00
शुभ अंक : 6,3,9
शुभ रत्न : शुक्रासाठी स्फटिक व हिरा
शुभ रंग : निळा, लाल, गुलाबी
२०१८: प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचे लग्न सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर येथे झाले.
२०००: स्पेस शटल प्रोग्राम – अमेरिकेने स्पेस शटल अटलांटिस यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पुन्हा सामान पुरवण्यासाठी STS-101 मिशनवर प्रक्षेपित केले.
१९९६: स्पेस शटल प्रोग्राम – अमेरिकेने स्पेस शटल एंडेव्हर यान मिशन STS-77 साठी प्रक्षेपित केले.
१९७१: मार्स प्रोब प्रोग्राम – सोव्हिएत युनियनने मार्स २ अंतराळयानाचे प्रक्षेपण केले. .
१९६३: मार्टिन लूथर किंग ज्युनियर – यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने प्रकाशित केले.
१९६१: बंगाली भाषा चळवळ – बंगाली भाषेला राज्य मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या सिलचर रेल्वे स्टेशन, आसाम येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ लोकांचे निधन.
१९११: पार्कस कॅनडा – ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
१७४३: जीन पियरे क्रिस्टीन – यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
१५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांची बायको ऍन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.
१९७४: नवाजुद्दीन सिद्दीकी – भारतीय अभिनेते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९६४: मुरली – तामिळ अभिनेते (निधन: ८ सप्टेंबर २०१०)
१९३८: गिरीश कर्नाड – अभिनेते व दिग्दर्शक – ज्ञानपीठ पुरस्कार
१९३४: रस्किन बाँड – भारतीय लेखक आणि कवी
१९२८: कोलिन चॅपमन – लोटस कार कंपनीचे संस्थापक (निधन: १६ डिसेंबर १९८२)
१९२६: स्वामी क्रियानंद – आध्यात्मिक गुरू आणि लेखक
१९१४: मॅक्स पेरुत्झ – ऑस्ट्रियन-इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: ६ फेब्रुवारी २००२)
१९१३: नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती (निधन: १ जून १९९६)
१९१०: नथुराम गोडसे – भारतीय हिंदू राष्ट्रवादी (निधन: १५ नोव्हेंबर १९४९)
१९०८: माणिक बंदोपाध्याय – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (निधन: ३ डिसेंबर १९५६)
१८९६: हुल्डा क्रुक्स – यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाईकरणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला. (निधन: २३ नोव्हेंबर १९९७)
१८९०: हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती (निधन: २ सप्टेंबर १९६९)
१८८१: मुस्तफा कमाल अतातुर्क – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १० नोव्हेंबर १९३८)
१८७९: नॅन्सी एस्टर – संसद सदस्य (एमपी) म्हणून निवडून आल्यानंतर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला (निधन: २ मे १९६४)
२००९: रॉबर्ट एफ. फर्चगॉट – अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: ४ जून १९१६)
२००८: विजय तेंडुलकर – भारतीय नाटककार, लेखक, पत्रकार व साहित्यिक – पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ६ जानेवारी १९२८)
२००४: ई. के. नयनार – केरळचे ९वे मुख्यमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १९१९)
१९९९: प्रा. रमेश तेंडुलकर – काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक
१९९७: शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)
१९९५: पं. विनयचंद्र मौदगल्य – ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ
१९६९: आबा चांदोरकर – इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा
१९५८: सर जदुनाथ सरकार – इतिहासकार (जन्म: १० डिसेंबर १८७०)
१९५२: बंगलोर नगरनाथम्मा – भारतीय कर्नाटक गायिका (जन्म: ३ नोव्हेंबर १८७८)
१९०९: मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस – दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष (जन्म: १७ सप्टेंबर १८९१)
१९०४: जमशेदजी टाटा – भारतीय टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (जन्म: ३ मार्च १८३९)
१२९७: मुक्ताबाई – संत ज्ञानदेव यांची बहिण