ता : 21 – 6- 2023, बुधवार
तिथी : संवत्सर
मिती 31, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, आषाढ शुक्ल पक्ष तृतीया 15:09 नंतर चतुर्थी
सूर्योदय : 5:44, सूर्यास्त : 7:03
सूर्योदयकालीन नक्षत्र – पुष्य 25:20, योग – व्याघात 26:33 नंतर हर्षण, करण- गरज 15:09, नंतर वणिज 28:16
भद्रा : प. 4:16 वाजता प्रारंभ
मूळ : रात्री 1:20 वाजता प्रारंभ
राहुकाळ : दुपारी 12:00 से 1:30
शुभ अंक : 5, 1, 4
शुभ रत्न : बुधासाठी पन्ना
शुभ रंग : पांढरा, फिकट राखाडी
२०१५: जागतिक योग दिन – सुरूवात.
२००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
२००४: स्पेसशिपवन SpaceShipOne – हे स्पेसफ्लाइट साध्य करणारे पहिले खाजगी स्पेसप्लेन बनले.
१९९९: मार्क वॉ – हे विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारे ४थे खेळाडू ठरले.
१९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.
१९९५: रश्मी मयूर – यांना पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९२: डॉ. रघुनाथ माशेलकर – यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.
१९९१: पी. व्ही. नरसिम्हा राव – भारताचे ९वे पंतप्रधान बनले.
१९८९: अमेरिका – सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
१९६३: कार्डिनल जियोव्हानी बॅटिस्टा मॉन्टिनी – यांची पोप पॉल (सहावे) म्हणून निवड.
१९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.
१९५७: एलेन फेअरक्लॉ – यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
१९४९: राजस्थान उच्च न्यायालय – स्थापना.
१९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी – पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.
१९४५: दुसरे महायुद्ध – ओकिनावाची लढाई: संपली.
१९४२: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने किमान ३३ हजार मित्र राष्ट्रांच्या सैन्याला कैद केले.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुडीने अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ला केला.
१९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्सवर अयशस्वी आक्रमण सुरू केले.
१८९८: अमेरिका – देशाने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.
१७८८: अमेरिका – न्यू हॅम्पशायर ९वे राज्य बनले.
१९६७: पियरे ओमिदार – ईबे (eBay)चे स्थापक
१९५३: बेनझीर भुट्टो – पाकिस्तानच्या १३व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान (निधन: २७ डिसेंबर २००७)
१९५२: जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९४१: अलॉयसियस पॉल डिसोझा – भारतीय बिशप
१९२३: सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
१९१६: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९वे नौदल प्रमुख (निधन: २१ जानेवारी १९९८)
१९१२: विष्णू प्रभाकर – भारतीय लेखक व नाटककार – पद्मा भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ११ एप्रिल २००९)
१७८१: सिमिओन-डेनिसपॉइसॉन – फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
२०२२: पॉलीकार्पस झकारियास – भारतीय जेकोबाइट सीरियन ऑर्थोडॉक्स प्रीलेट (जन्म: २३ जुलै १९७०)
२०२०: राजिंदर गोयल – भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे (जन्म: २० सप्टेंबर १९४२)
२०२०: जीत सिंग नेगी – आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक (जन्म: २ फेब्रुवारी १९२५)
२०१२: सुनील जना – भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार – पद्मा भूषण, पद्मश्री (जन्म: १७ एप्रिल १९१८)
२०१२: भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)
२००३: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)
१९८४: अरुण सरनाईक – मराठी चित्रपट अभिनेते, संगीतकार (जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)
१९५७: योहानेस श्टार्क – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
१९४०: केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)
१९२८: द्वारकानाथ पितळे – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार (जन्म: ३ एप्रिल १८८२)
१८९३: लिलँड स्टॅनफोर्ड – अमेरिकन उद्योगपती, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक
१८९३: अमासा लेलंड स्टॅनफर्ड – अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ९ मार्च १८२४)
१८७६: अँटोनियो लोपेझ डी सांता अण्णा – मेक्सिको देशाचे ८वे अध्यक्ष (जन्म: २१ फेब्रुवारी १७९४)
१८७४: अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम – स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ