सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला योगासने करण्याआधी अंघोळ करावी किंवा नंतर? जाणून घ्या सविस्तर माहिती.
शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासोबतच कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घ्या सविस्तर.
दरवर्षी २१ जून रोजी साजरा होणारा योग दिन आपल्याला निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनशैलीसाठी प्रेरणा देतो. या खास प्रसंगी, काही प्रेरणादायी वाक्ये वाचा आणि योगाबद्दल जागरूकता आणि उत्साह…
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, योगाचा संबंध भगवान शिवाशी जोडला गेलेला आहे. तसेच योगाचा इतिहास देखील सिंधू-सरस्वती संस्कृतीशी जोडलेला आहे.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात येतो आणि सध्या बैठे काम इतके वाढले आहे की आता डेस्क योगा करण्याची गरज आहे. तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे योगा प्रकार सांगितले आहेत,…
जगभरात सगळीकडे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने किंवा प्राणायाम केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी…
जर मन अस्वस्थ असून ताणतणाव असेल, तर भ्रामरी प्राणायामाने तुम्ही काही सेकंदात आराम मिळवू शकता. न्यूरोसायन्स संशोधन असेही मानते की हा प्राणायाम तुम्हाला कोणत्याही वयात पुढील स्तरावर घेऊन जातो.
Yoga For Constipation: जर तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर येथे जाणून घ्या कोणते योगासन बद्धकोष्ठतेपासून आराम देऊ शकतात. हे योगासन करणे सोपे आहे आणि खूप प्रभावीदेखील आहे.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. जर तुम्ही रोजच्या कामाने थकले असाल किंवा तुमचे मन थकले असेल तर काही खास योगासन करा. ते नियमितपणे केल्याने तुम्हाला मानसिक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जिनेव्हा येथे झालेल्या 78व्या वर्ल्ड हेल्थ असेंबली (WHA) सत्रात उपस्थितांना संबोधित केले. या सत्राची थीम होती ‘वन वर्ल्ड फॉर हेल्थ’.
गोविंद वृध्दाश्रम व पालवी (पंढरपूर) या संस्थेला मंडळाने मदत केली असून, महिलांच्या सामाजिक व आरोग्य विषयक समस्यांवर व्याख्यान आयोजित केल्याचे प्रा. उषा पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
योगप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 2025 चा भव्य सोहळा उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे परमार्थ निकेतन आश्रमात सुरू होत आहे.
योगसाधना उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, तणाव कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान केल्याने रक्तदाब संतुलित राहतो आणि शरीर-मन शांत राहते.
वयाच्या तिशीनंतर महिलांच्या आरोग्यामध्ये अनेक बदल होतात. हार्मोनल बदलांमुळे महिलांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी योग्य तो आहार घेऊन व्यायाम करणे सुद्धा…
Benefits Of Prenatal Yoga: 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येतो. आपल्या पूर्वपरंपरेनुसार योगाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगण्यात आले आहे आणि योग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. गरोदरपणात योग…