ता : 22 – 5 – 2023 सोमवार
तिथि – संवत्सर
मिति 1, शके 1945 , विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतु, ज्येष्ठ शुक्ल पक्ष तृतीया २3:18
सूर्योदय- ५:४5 सूर्यास्त- 6:५2
सूर्योदय कालीन नक्षत्र : मृगशिरा १०:36, नंतर आर्द्रा, योग – धृति १६:32, नंतर शूल, करण-तैतिल १०:४०, त्यानंतर गरज 3:18, नंतर वणिज
केतु – तूळ
राहु काळ : प्रात: 7:30 ते 9 वाजेपर्यंत
शुभ रंग – हिरवा, पांढरा
शुभ अंक – 2,1, 4
शुभ रत्न – मोती
२०१५: आयर्लंड – देश सार्वजानिक जनमतदानानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.
२०१२: टोकियो स्कायट्री – लोकांसाठी खुले झाले. हा जगातील सर्वात उंच टॉवर आहे (६३४ मीटर), आणि बुर्ज खलिफा (८२९.८ मीटर) नंतर पृथ्वीवरील दुसरी सर्वात उंच मानवनिर्मित रचना आहे.
२०१०: एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812 – ह्या बोईंग 737 विमानाचा भारतातील मँगलोर येथे अपघात, त्यात १६६ लोकांपैकी १५८ लोकांचे निधन.
२००४: मनमोहन सिंग – यांनी भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
१९७२: श्रीलंका – देशाने सिलोन हे जुने नाव बदलून श्रीलंका असे नामकरण केले.
१९६१: हुंडाबंदी कायदा – भारत देशात हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.
१९६०: चिली – देशात झालेल्या ९.५ तीव्रतेचा भूकंप हा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
१९४२: मेक्सिको – देशाने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
१९२७: चीन – देशात झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० पेक्षा जास्त लोकांचे निधन.
१९१५: स्कॉटलंड – देशात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ लोकांचे निधन तर २४६ लोक जखमी झाले.
१९०६: फ्लाईंग मशीन – राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.
१७६२: हॅम्बुर्ग करार – स्वीडन आणि प्रुशिया देशांमध्ये हॅम्बुर्ग करार झाला.
१९८४: डस्टिन मॉस्कोविट्झ – फेसबुकचे सह-संस्थापक
१९५९: मेहबूबा मुफ्ती – भारतीय राजकारणी
१९५४: शुजी नाकामुरा – जपानी-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता – नोबेल पारितोषिक
१९४८: नेदुमुदी वेणू – भारतीय अभिनेते आणि पटकथालेखक (निधन: ११ ऑक्टोबर २०२१)
१९४३: बेट्टी विल्यम्स – उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या – नोबेल पारितोषिक (निधन: १७ मार्च २०२०)
१९४०: एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना – भारतीय क्रिकेटपटू
१९२७: जॉर्ज अँड्र्यू ओलाह – हंगेरियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: ८ मार्च २०१७)
१९१२: हर्बर्ट सी. ब्राउन – इंग्रजी-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १९ डिसेंबर २००४)
१९०७: सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेते, दिग्दर्शक निर्माते (निधन: ११ जुलै १९८९)
१९०५: बोडो वॉन बोररी – इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक (निधन: १७ जुलै १९५६)
१८७८: गुलाम मोहम्मद बक्श बट – भारतीय पहेलवानी कुस्तीपटू आणि बलवान (निधन: २३ मे १९६०)
१८७१: विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक (निधन: २० डिसेंबर १९३३)
१८५९: सर आर्थर कॉनन डॉइल – शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे स्कॉटिश लेखक (निधन: ७ जुलै १९३०)
१७८३: विल्यम स्टर्जन – विद्युत चुंबक आणि मोटरचे शोधक (निधन: ४ डिसेंबर १८५०)
१७७२: राजा राममोहन रॉय – भारतीय समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक (निधन: २७ सप्टेंबर १८३३)
१४०८: अन्नामचार्य – हिंदू संत (निधन: ४ एप्रिल १५०३)
१९९८: मधुकर आष्टीकर – लेखक (जन्म: १ जानेवारी १९२८)
१९९७: अल्फ्रेड हर्शे – अमेरिकन बायोकेमिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक (जन्म: ४ डिसेंबर १९०८)
१९९५: रविंद्र बाबुराव मेस्त्री – चित्रकार व शिल्पकार
१९९१: कॉम्रेड श्रीपाद डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
१९८३: अल्बर्ट क्लॉड – बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: २४ ऑगस्ट १८९९)
१८०२: मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी (जन्म: २ जून १७३१)
१५४५: शेरशाह सूरी – भारतातील सुरी साम्राज्याचे संस्थापक