• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Drinking Lemon Water In Excess Is Harmful To Health Nrrd

जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिता, आरोग्यासाठी हानिकारक…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 28, 2022 | 04:09 PM
जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिता, आरोग्यासाठी हानिकारक…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वजन कमी करण्यासाठी जे सल्ले दिले जातात त्यात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळूण प्या. आपणा सर्वांना या उपायाबद्द्ल चांगलेच माहिते आहे. अनेकजण या उपायाचं कौतुकही केलं जातं. पण याचे काही नुकसानही आहेत हे अनेकांना माहिती नसतं. जर तुम्ही जास्त लिंबू पाणी सेवन केल्यास त्याचे अनेक साइड इफेक्ट्सही होतात.

लिंबू अ‍ॅसिडीक फ्रुट आहे आणि त्याचं जास्त सेवन केल्यास याने पोटात दुखणे ही समस्या होऊ शकते. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर जास्त लिंबू पाणी पिणे टाळा. जास्त लिंबू पाण्यामुळे उलटी, मळमळ होणे हे देखील होऊ शकत. दातांचं नुकसान होऊ शकतंलिंबूमध्ये असलेल्या अ‍ॅसिडमुळे दातांचं नुकसान होतं. यामुळे नॅच्युरल श्युगर लेव्हलमध्ये कमतरता येते आणि मग दात खराब व्हायला लागतात.

लिंबूच्या रसाचं जास्त सेवन केल्यास आरोग्याशी निगडीत आणखी एक समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या म्हणजे सतत यूरिनेशनला जावे लागणे, ज्याने डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. अशात डिहायड्रेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पाणी पिणे वाढवले पाहिजे.

लिंबू पाणी पिल्याने काही रूग्णांमध्ये मायग्रेनची समस्या पुन्हा सुरू होऊ शकते. याचं कारण म्हणजे आंबट फळांमध्ये टायरामीन असतं ज्याने मायग्रेनची समस्या वाढते. व्हिटामिन सी शरीरासाठी खूप आवश्यक आहे. पण याचं प्रमाण कमी करा.

जर तुम्हाला तोंडात फोडं झालेले आहेत तर लिंबू पाण्याचं सेवन करू नका. याने फोडं आणि त्यासंबंधी त्रास आणखीन वाढू शकतो. ज्या लोकांना अ‍ॅसिडीक फूडमुळे अ‍ॅलर्जी आहे त्यांनीही लिंबू पाण्याचं सेवन करू नये.

Web Title: Drinking lemon water in excess is harmful to health nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2022 | 04:09 PM

Topics:  

  • lemon juice
  • Navrashtra
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज
1

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल
2

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत
4

Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Bhumi Pednekar आणि Randeep Hooda यांचं नेमकं नातं काय? अभिनेत्रीने उघड केला मोठा खुलासा

Feb 14, 2026 | 07:15 PM
रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

Feb 14, 2026 | 07:13 PM
IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

Feb 14, 2026 | 07:12 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
पारंपरिक बंधने झुगारून मिळवले यश! नोकरी सोडली आज कमवत आहे वर्षाला सुमारे 40 लाख रुपये

पारंपरिक बंधने झुगारून मिळवले यश! नोकरी सोडली आज कमवत आहे वर्षाला सुमारे 40 लाख रुपये

Feb 14, 2026 | 07:03 PM
Chandrapur News: चंद्रपुरमध्ये डिजिटल इंडिया दिवाळखोरीत! जिवतीतील ५० शाळांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ई-लर्निंग साहित्य धूळखात

Chandrapur News: चंद्रपुरमध्ये डिजिटल इंडिया दिवाळखोरीत! जिवतीतील ५० शाळांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ई-लर्निंग साहित्य धूळखात

Feb 14, 2026 | 07:02 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.