• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Akshay Kumar Playing Cricket With Shikhar Dhawan At Bhooth Bangla Sets

Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

"भूत बांगला" मध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांचा जवळजवळ १४ वर्षांनी पुन्हा एकत्र येत आहे. अलीकडेच, चित्रपटाचा सेट क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित झालेला दिसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 05, 2026 | 01:43 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’
  • क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर
  • “भूत बांगला” चित्रपटाचा सेट झाले क्रिकेटचे मैदान
 
१४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, अक्षय कुमार आणि प्रियदर्शन एकत्र येत आहेत. त्यांचा पुढचा चित्रपट “भूत बांगला” आहे, जो १० एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या बातमीने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. हे दोघे हिंदी चित्रपटसृष्टीला काही सर्वात प्रिय विनोदी चित्रपट देण्यासाठी ओळखले जातात. यावेळी, ते एका हॉरर-कॉमेडीसह परतत आहेत. अलीकडेच, “भूत बांगला” चित्रपटाच्या सेटचे रूपांतर एका मिनी क्रिकेट मैदानात करण्यात आले कारण अक्षय कुमारने कॅमेऱ्यामागेही आपली ऊर्जा दाखवलेली दिसत आहे. बालाजी मोशन पिक्चर्सने भारताच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, जिथे सुपरस्टार शिखर धवनसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.

Dhurandhar 2 परदेशात डंका! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई; Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज?

हा व्हिडिओ भूत बांगलाच्या सेटवरील असल्याचे सांगितले जात आहे. सेटवरील क्रू मेंबर्स इतक्या उत्साहाने जल्लोष करत होते की जणू एखादा सामना स्टेडियममध्ये सुरू आहे, असे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला एक साधा कॅज्युअल गेम म्हणून सुरू झालेला हा खेळ पाहता पाहता सेटवर पूर्णपणे क्रिकेटचा माहोल तयार करताना दिसला आहे. या दरम्यान लांब-लांब शॉट्सच्या ब्रेकमध्ये हशा-मस्करी आणि टीम स्पिरिट पाहायला मिळाली आहे. तसेच अक्षय कुमारने भारताचा राष्ट्रीय क्रिकेट संघला कशाप्रकारे ‘गुड लक’ दिले, हेही या व्हिडिओत दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Balaji Motion Pictures (@balajimotionpictures)

अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा

टीम इंडियाचा सेमीफायनल सामना आज, ५ मार्च रोजी होणार आहे. टी-२० वर्ल्ड कपचा दुसरा सेमीफायनल सामना इंग्लंडविरुद्ध मुंबईतील एका मैदानावर खेळला जाणार आहे. व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, “टीम इंडियाला भूतसारं गुड लक. रामजी पुढचं काम करतील आणि बाकीचं काम आपले बॉईज करतील.” या व्हिडिओमध्ये सेटवर खास पाहुणे म्हणून शिखर धवन देखील ही उपस्थित असल्याचे दिसते आहे. मॅचचा उत्साह तेव्हा अधिक वाढला, जेव्हा अक्षय कुमार यांनी संपूर्ण क्रूला एक ओपन चॅलेंज दिले. जिंकणाऱ्या टीमसाठी त्यांनी रोख बक्षिसाचीही घोषणा केली. या मैत्रीपूर्ण सामन्यामुळे सेटवर वेगळाच रोमांच आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे चित्रपटातील थरार आणि वेडेपणासोबतच सेटवर टीमवर्क आणि मस्तीही सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

Bigg Boss Marathi 6:”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा! पाहा Promo

निर्मात्यांनी नुकतेच ‘भूत बांगला’ या चित्रपटातील पहिले गाणे ‘राम जी आके भला करेंगे’ रिलीज केले आहे. रिलीज झाल्यानंतर या गाण्याने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला असून सध्या ते अनेक प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत आहे. या गाण्याचा रंगतदार आणि उत्साही अंदाज चाहत्यांना खूप आवडत आहे. त्यामध्ये अक्षय कुमारची जबरदस्त एनर्जी, अचूक कॉमिक टायमिंग आणि दमदार डान्स पाहायला मिळत आहे.

Web Title: Akshay kumar playing cricket with shikhar dhawan at bhooth bangla sets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Dhurandhar 2 परदेशात डंका! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई; Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज?
1

Dhurandhar 2 परदेशात डंका! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई; Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज?

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता
2

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता

‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’
3

‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’

वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का; अभिनेत्रीची लाखोंची फसवणूक, बिल्डर-दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल
4

वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का; अभिनेत्रीची लाखोंची फसवणूक, बिल्डर-दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Mar 05, 2026 | 01:43 PM
‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

Mar 05, 2026 | 01:41 PM
वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहतील हातमागावरील साड्या! जाणून घ्या साडी धुवण्याची आणि देखभालीच्या योग्य पद्धती

वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहतील हातमागावरील साड्या! जाणून घ्या साडी धुवण्याची आणि देखभालीच्या योग्य पद्धती

Mar 05, 2026 | 01:35 PM
होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

Mar 05, 2026 | 01:30 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

Mar 05, 2026 | 01:28 PM
US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 

Mar 05, 2026 | 01:21 PM
Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

Mar 05, 2026 | 01:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.