• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • The Heat Of The Summer Is Also Having A Serious Impact On The Health Of Citizens

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 01:28 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका
  • चारा अन् पाण्याची समस्या
  • नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम
कवठे येमाई : राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल–मे महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. शेती, पशुधन, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे.

उन्हामुळे कुरणातील गवत लवकर वाळत आहे. हिरवा चारा कमी उपलब्ध होत असल्याने पशुपालकांना सुक्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटणे, जनावरांमध्ये अशक्तपणा, उष्माघाताचा धोका ही होण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत आहेत. पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतीसाठी पाणी सिंचनावर देखील मर्यादा पडण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचारोग, रक्तदाबातील चढउतार यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्रमिक वर्ग यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. त्या करीता दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, डोक्यावर टोपी/रुमाल वापरावा, जनावरांना सावली व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.

हे सुद्धा वाचा : गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? पुरंदर तालुक्यातील स्थिती; रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज

प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजनांची गरज

सुरु असलेल्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य ते नियोजन, प्रसंगी जनावरांसाठी चारा छावण्यांची तयारी, आरोग्य शिबिरे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व मदत मिळणे गरजेचे असेल. मार्चच्या सुरुवातीलाच वाढलेली उष्णता ही आगामी एप्रिल–मे महिन्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता दर्शवित आहे. त्यामुळे प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी आतापासूनच दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.

Web Title: The heat of the summer is also having a serious impact on the health of citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • pune news
  • Summer
  • summer heat

संबंधित बातम्या

पुण्यात पावणे तीन हजार फटाका सायलेन्सरवर कारवाई; कर्णकर्कश आवाज कमी होणार?
1

पुण्यात पावणे तीन हजार फटाका सायलेन्सरवर कारवाई; कर्णकर्कश आवाज कमी होणार?

Rameshwaram Cafe Encroachment : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड
2

Rameshwaram Cafe Encroachment : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत
3

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

“मुलीला पुन्हा त्रास दिला तर…”; लेकीची छेड काढणाऱ्या तरुणाला बापाने घडवली अद्दल; कॅप्मसमध्येच दिला चोप
4

“मुलीला पुन्हा त्रास दिला तर…”; लेकीची छेड काढणाऱ्या तरुणाला बापाने घडवली अद्दल; कॅप्मसमध्येच दिला चोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा

Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा

Mar 05, 2026 | 03:08 PM
Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप

Mar 05, 2026 | 03:07 PM
धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

Mar 05, 2026 | 03:07 PM
Yashomati Thakur : “AI च्या बाता करणाऱ्या सरकारला…”, मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर यांची टीका

Yashomati Thakur : “AI च्या बाता करणाऱ्या सरकारला…”, मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर यांची टीका

Mar 05, 2026 | 03:06 PM
Rajyasabha Election 2026: शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गट टाकणार डाव; राज्यसभेसाठी हायव्होल्टेज ड्रामा

Rajyasabha Election 2026: शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गट टाकणार डाव; राज्यसभेसाठी हायव्होल्टेज ड्रामा

Mar 05, 2026 | 03:05 PM
मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…

मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…

Mar 05, 2026 | 03:02 PM
Mahabharat: द्रौपदीचे ३ महापाप कोणते? स्वर्गप्राप्तीपूर्वीच का सोडावे लागले प्राण

Mahabharat: द्रौपदीचे ३ महापाप कोणते? स्वर्गप्राप्तीपूर्वीच का सोडावे लागले प्राण

Mar 05, 2026 | 02:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.