अनेकदा जेवण केल्यांनतर आपल्याला काही तरी गोड खाण्याची इच्छा होत असते. मात्र अशावेळी आपल्या घरात काहीच गोडाचे उपलब्ध नसते. तुम्हालाही सारखे काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल तर आजची ही हटके आणि लज्जतदार रेसिपी तुम्ही नक्कीच करायला हवी. तुम्ही दिवाळीत करंजी हा प्रकार अनेकदा खाल्ला असेल. करंजी ही सामान्यतः मैदा आणि नारळाच्या सरणाने बनवली जाते.
मात्र आज आम्ही तुम्हाला पुरणाचे सारण असलेल्या एका हटके पण टेस्टी करंजीची रेसिपी सांगत आहोत. ही करंजी तुम्ही एकदा बनवून अनेक दिवस साठवून ठेवू शकता आणि तुम्हाला हवा तेव्हा याचा आस्वाद घेऊ शकता आणि मुख्य म्हणजे या रेसिपीला अधिक साहित्याची आवश्यकता लागत नाही. अगदी झटपट काही मिनिटांतच ही रेसिपी बनून तयार होते. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – गटारी स्पेशल: घरी बनवा हॉटेल स्टाइल ड्रॅगन चिकन