• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Spicy Masala Khichdi With Toor And Waal In Just 10 Minutes

तूर आणि वालापासून बनवा चमचमीत मसाला खिचडी, अवघ्या 10 मिनिटांतच तयार होईल रेसिपी

अनेकांना जेवणात भात असल्याशिवाय जेवण पूर्ण झाले असे वाटत नाही. रात्रीच्या जेवणात गरमा गरम भात चवीला फार अप्रतिम लागतो. तुम्हीही एक झटपट भाताची रेसिपी शोधात असाल तर आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुमच्या जेवणाची रंगत द्विगुणित करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 27, 2024 | 11:36 AM
तूर आणि वालापासून बनवा चमचमीत मसाला खिचडी, अवघ्या 10 मिनिटांतच तयार होईल रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भात हा एक असा प्रकार आहे जो जेवणात प्रयेकालाच हवाहवासा वाटत असतो. काहींना तरी भात खाल्ल्याशिवाय आपले पोट भरलेच नाही असे वाटते. अनेकजण दिसावसातून एकदा तरी आपल्या आहारात भाताचा समावेश करतात. भातापासून अनेक प्रकार बनवले जाऊ शकतात. यातील सर्वात सोपा आणि झटपट प्रकार म्हणजे खिचडी.

आज आम्ही तुमच्यासाठी एक झणझणीत महाराष्ट्रीयन रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी रात्रच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट ठरेल. आज आम्ही तुम्हाला तूर आणि वालापासून मसाला खिचडी कशी तयार करायची याची एक सोपी आणि झटपट रेसिपी सांगत आहोत. गरमा गरम मसाला खिचडी तुमच्या रात्रच्या जेवणाची रंगत वाढवेल. जाणून घ्या यासाठी लहणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – नाश्त्यामध्ये नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग १० मिनिटांमध्ये चविष्ट चीझ उत्त्पम

साहित्य

  • 1 वाटी तूर आणि वालाचे दाणे
  • 1 बटाटा
  • 1 टोमॅटो
  • 2 कांदे
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • 1 चमचा बारीक कापलेली कोथिंबीर
  • 2 पळी तेल
  • 1/2 चमचा जीरे फोडणीसाठी
  • 1 तमालपत्र
  • 2 लवंगा,३ काळी मिरी दालचिनीचा छोटासा तुकडा
  • मीठ चवीनुसार
  • 1 वाटी वाडा कोलम तांदूळ
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा संडे मसाला

कृती

  • मसाला खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम वालाचे दाणे आणि तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घ्या
  • यानंतर बटाट्याच्या मोठ्या फोडू कापून घ्या
  • कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो असे सर्व भाज्या बारीक चिरून घ्या
  • यांनतर गॅसवर एक कुकर ठेवून त्यात तेल टाका
  • तेल गरम झाले की त्यात जीरे, लवंग काळीमिरी, तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा टाका आणि परतून घ्या
  • त्यानंतर यात कांदा टाका आणि परतून घ्या
  • मग त्यात आलं लसणाचे वाटण टाकून छान परतून घ्या
  • नंतर टोमॅटो परतून घ्यावा, हळद, मिरची पावडर घालावी, तीही परतून घ्या
  • नंतर तांदूळ घालून दोन तीन मिनिटे सर्व साहित्य नीट परतून घ्या.
  • दुसरीकडे बाजूला पाणी गरम करत ठेवा
  • पाण्याला उकळी आली की पाणी खिचडीत टाका आणि ढवळून घ्या
  • आता शेवटी यात मीठ आणि चिरलेली कोथिंबीर टाका आणि झाकण ठेवून 10 मिनिटे खिचडी छान शिजू द्या
  • अशाप्रकारे तुमची झणझणीत आणि चटाकेदार खिचडी तयार होईल
  • लोणचं किंवा पापडसोबत ही गरमा गरम खिचडी खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make spicy masala khichdi with toor and waal in just 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 11:36 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे
1

गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

शिराळ्याच्या साली फेकून देत असाल तर थांबा! जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार सालींची चटणी
2

शिराळ्याच्या साली फेकून देत असाल तर थांबा! जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार सालींची चटणी

Fried Rice Recipe: फोडणीच्या भाताला द्या ‘या’ पद्धतीने युनिक फोडणी, चमचमीत पदार्थाने वाढेल जेवणाची चव
3

Fried Rice Recipe: फोडणीच्या भाताला द्या ‘या’ पद्धतीने युनिक फोडणी, चमचमीत पदार्थाने वाढेल जेवणाची चव

दिवसाची सुरुवात करा आनंदाने! सकाळच्या नाश्त्यात खा स्वादिष्ट White Sauce Broccoli Pasta, नोट करा रेसिपी
4

दिवसाची सुरुवात करा आनंदाने! सकाळच्या नाश्त्यात खा स्वादिष्ट White Sauce Broccoli Pasta, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Jan 03, 2026 | 01:15 AM
Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Jan 02, 2026 | 10:40 PM
Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Jan 02, 2026 | 10:09 PM
Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Jan 02, 2026 | 09:55 PM
जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

Jan 02, 2026 | 09:45 PM
Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Jan 02, 2026 | 09:39 PM
Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Jan 02, 2026 | 09:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.