• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Quick And Easy Tandoori Potato Recipe Impress Your Guests In Minutes

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तंदूरी आलू, रेसिपीची चव चाखताच प्रत्येकजण होईल खुश

अनेकदा असे होते की घरी अचानक पाहुणे येतात आणि आपल्याकडे नाश्त्याचे काहीच नसते. अशावेळेस आपण टेस्टी आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीच्या शोधात असतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी फार कमी वेळेत तयार होणारी मात्र तितकीच चवीला लज्जतदार असणारी अशी एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी चाखताच घरातील सर्व तुमच्यावर खुश होतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 30, 2024 | 01:12 PM
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तंदूरी आलू, रेसिपीची चव चाखताच प्रत्येकजण होईल खुश
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्हाला तुमच्या कुटुंबाला किंवा पाहुण्यांना खूश करण्यासाठी स्वयंपाकघरात काहीतरी नवीन करून पहायचे आहे का? जर होय, तर आजची रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. बटाटा ही एक अशी भाजी आहे जी कोणालाही आवडत नाही असे होऊच शकत नाही. सर्वांच्या आवडीच्या असणाऱ्या या बटाट्यापासून अनेक विविध आणि टेस्टी असे पदार्थ बनवले जातात.

आज आम्ही तुम्हाला तंदुरी आलू हा चटपटीत पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. तंदूरी आलू ही एक अशी डिश आहे, जी तुम्ही पाहुण्यांना स्नॅक्स किंवा डिनरसाठी तुम्ही सहज देऊ शकता. विशेष म्हणजे, हा पदार्थ बनवण्यास फारसा वेळ लागत नाही. अगदी सहज आणि झटपट तुम्ही ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांतच तयार करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – कच्च्या केळीपासून बनवा हा टेस्टी स्नॅक्स, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रेसिपी

साहित्य

  • बटाटे – 5-6(मध्यम आकाराचे, धुऊन सोललेले)
  • दही – 1 कप
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • लाल मिरची पावडर – 1/2 टीस्पून
  • धनिया पावडर – 1 टीस्पून
  • गरम मसाला – 1/4 टीस्पून
  • सुक्या आंबा पावडर – 1/4 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • जिरे पावडर – 1/4 टीस्पून
  • कसुरी मेथी – 1/2 टीस्पून
  • तेल – 1 टीस्पून
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • चिरलेली कोथिंबीर – गार्निशसाठी

हेदेखील वाचा – उरलेल्या चपातीपासून बनवा रुचकर लाडू, झटपट रेसिपी नोट करा

कृती

  • तंदुरी आलू बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटा धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या
  • यानंतर आता एका मोठ्या भांड्यात चिरलेला बटाटा, दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, धनेपूड, गरम मसाला, आंबा
  • पावडर, मीठ, जिरेपूड, कसुरी मेथी आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा
  • सर्व बटाटे मसाल्यांनी नीट कोट झालेले असावेत
  • नंतर बटाटे कमीतकमी 30 मिनिटे याला मॅरीनेट होऊ द्या
  • असे केल्याने मसाले बटाट्यामध्ये चांगले शोषले जातील आणि चव आणखीन वाढेल
  • यानंतर, ओव्हन 200 डिग्री सेल्सिअसवर गरम करा आणि मॅरीनेट केलेले बटाटे बेकिंग ट्रेमध्ये पसरवा
  • वरून थोडे तेल आणि कोथिंबीर टाकून सजवा
  • आता बटाटे 20-25 मिनिटे किंवा सोनेरी तपकिरी होईपर्यंत बेक व्यवस्थित बेक करून घ्या
  • अधूनमधून बटाटे फिरवत रहा
  • अशाप्रकारे तुमचे तंदुरी बटाटे तयार होतील
  • पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत हे बटाटे खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Quick and easy tandoori potato recipe impress your guests in minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 01:12 PM

Topics:  

  • crispy aloo

संबंधित बातम्या

यंदाच्या पावसाळ्यात घरी बनवा कोलकाता स्टाईल Aloo Bonda; चहासोबतचं परफेक्ट कॉम्बिनेशन
1

यंदाच्या पावसाळ्यात घरी बनवा कोलकाता स्टाईल Aloo Bonda; चहासोबतचं परफेक्ट कॉम्बिनेशन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

Amravati Crime: परतवाड्यात गोळीबार, बिश्नोई गॅंगशी संबंधाचा संशय, आणि अमरावतीमध्ये क्राईम ब्रांचची मोठी धाड फसली

Amravati Crime: परतवाड्यात गोळीबार, बिश्नोई गॅंगशी संबंधाचा संशय, आणि अमरावतीमध्ये क्राईम ब्रांचची मोठी धाड फसली

म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं… जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral

म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं… जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Zodiac Sign: द्विपुष्कर योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Zodiac Sign: द्विपुष्कर योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.