(फोटो सौजन्य: Pinterest)
व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. तो जगभर साजरा केला जातो. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही खास करू शकता. जगभरात हा दिवस 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. अनेकजण या दिवशी आपल्या पार्टनरसह कुठे फिरायला जातात किंवा भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. याला प्रेमाचा दिवस म्हटले जाते. अशात आपल्या पार्टनरसह तुम्हीही हा दिवस घरीच साजरा करण्याचा विचार केला असले तर आता चिंता करू नका.
आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही घरीही हा दिवस तुमच्या जोडीदारासाठी खास बनवू शकता. ते कसे तर आजच्या रेसिपीने… आज आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल चॉको लाव्हा केकची रेसिपी घेऊन आलो आहोत. मुख्य म्हणजे हा केक आपण बिस्किनटांपासून तयार करणार आहोत. घाबरून जाऊ नका कारण बिस्किटांपासून तयार केलेला हा केक चवीला खरंच फार अप्रतिम लागतो शिवाय कमी वेळेत बनून तयार देखील होतो. चला तर मग आता जाणून घेऊया हा केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
आवडीच्या भाताला आणखीन स्पेशल बनवा, घरीच तयार करा चमचमीत शाही पुलाव; झटपट रेसिपी नोट करा
साहित्य
रविवारचा बेत करा आणखीन खास! घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘प्रॉन्स मसाला’; साहित्य आणि कृती नोट करा
कृती