• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Delicious Viral Recipe Make Soft Almond Cake In The Cooker

ओव्हन सोडा यावेळी कुकरमध्येच तयार करा मऊसूत बदाम केक, खूप सोपी आहे रेसिपी

Almond Cake Recipe: केक कुणाला आवडत नाही. आता बाहेरून केक खरेदी करायची गरज नाही, घरीच तयार करा मऊ आणि टेस्टी बदाम केक. यासाठी ओव्हनची गरज नाही तुम्ही कुकरमध्येच हा केक तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 08, 2024 | 10:30 AM
ओव्हन सोडा यावेळी कुकरमध्येच तयार करा मऊसूत बदाम केक, खूप सोपी आहे रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

केक हा पाश्चात्य एक गोडाचा पदार्थ आहे. मात्र हा पदार्थ आज इतका लोकप्रिय झाला आहे की जगभरात प्रत्येक ठिकाणी याचे चाहते पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केक हा पदार्थ खायला फार आवडते. बाजारात केकचे तसे बरेच प्रकार उपलब्ध आहेत मात्र आज आम्ही तुम्हाला बाजारासारखा मऊ आणि चवदार केक घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. अनेकदा बाजारात विकत मिळणारे केक हे फ्रेश नसतात आधीच तयार करून ठेवलेले हे केक काही काळानंतर हलके कठोर होतात ज्यामुळे ते खाताना फारशी मजा येत नाही.

फ्रेश केकची मजा ही काही औरच असते मात्र बाजारात बहुदा असे फ्रेश केक मिळत नाहीत. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बदाम केक बनवून पहा. हा केक आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, ज्यामुळे यासाठी ओव्हनची देखील गरज नाही. तुम्ही अगदी कमी वेळेत काही निवडक साहित्यापासून हा केक तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

जिभेचे चोचले पूर्ण करा! घरी बनवा क्रिस्पी शेजवान डोसा, झटपट नोट करा रेसिपी

साहित्य

  • 1/3  कप तूप
  • 1/2 कप पिठी साखर
  • 2 चमचे घट्ट दही
  • 1/4 कप बारीक ठेचलेले बदाम (बदाम पावडर)
  • 3/4 कप गव्हाचे पीठ
  • 1/2 चमचा बेकिंग पावडर
  • 1/4 चमचा बेकिंग सोडा
  • 1/3कप दूध
  • सजावटीसाठी बदाम फ्लेक्स
  • बदाम इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स

View this post on Instagram

A post shared by Dhruvi Jain (@burrpet_by_dhruvijain)

चहाला बिस्किटांची जोड! आता घरीच बनवा खुसखुशीत काजू बिस्किट, नोट करा सोपी रेसिपी

कृती

  • बदाम केक बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरची शिट्टी आणि रबर रिंग काढा
  • यानंतर कुकरमध्ये मिठाचा थर करा आणि यात एक स्टँड ठेवा
  • यानंतर कुकरला मध्यम आचेवर गरम करून घ्या
  • दुसरीकडे एका भांड्यात तूप, पिठी साखर, दही, बारीक ठेचलेले बदाम, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दूध, बदाम इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स टाका
  • सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा
  • यानंतर एक भांडे घ्या आणि त्याला बटरने ग्रीस करा किंवा त्यात बटर पेपर टाका
  • तयार मिश्रण या भांड्यात टाका आणि नीट सामान पसरवा, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावर बदामाचे तुकडे टाकू शकता
  • आता हे भांडे कुकरच्या स्टँडवर ठेवा आणि 35-40 मिनिटे मध्यम आचेवर याला शिजवून घ्या
    यानंतर केक कुकरच्या बाहेर काढा आणि याला थंड होऊ द्या
  • केक थंड झाल्यानंतर याला बाहेर काढा जाणीव खाण्यासाठी सर्व्ह करा
  • अशाप्रकारे तुमचा बदामाचा केक तयार होईल
  • ही रेसिपी @burrpet_by_dhruvijain नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Delicious viral recipe make soft almond cake in the cooker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव
1

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल
2

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल
3

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
4

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

व्हिडिओ

पुढे बघा
CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.