(फोटो सौजन्य: Pinterest)
सोया कबाब ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक डिश आहे जी शाकाहारी लोकांसाठी चिकन कबाबचा उत्तम पर्याय मानली जाते. यात सोयाबीनमधील प्रथिनांचे भरपूर प्रमाण असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळते. ही डिश पार्टी, पिकनिक किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परिपूर्ण आहे. याची खासियत म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट टेक्स्चर तसेच मसाल्यांचा अप्रतिम सुगंध. तुम्ही ही रेसिपी घरी खूप सोप्या पद्धतीने तयार करू शकता आणि पाहुण्यांना स्वादिष्ट सरप्राइज देऊ शकता.
सोयाबीनची भाजी तर आपण अनेकदा खाल्ली असेल पण यापासून चविष्ट असे कबाब तयार करता येतात ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे. याचे कबाब चवीला अप्रतिम लागतात आणि यात असणाऱ्या पोषक घटकांच्या साठ्यामुळे ते आरोग्यासाठीही फायद्याचे ठरतात. तुम्हीही कोणत्या गिल्ट फ्री पदार्थाच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. मुलांच्या डब्यात, टी टाईम स्नॅक्ससाठी किंवा पार्टीजमध्ये लागणाऱ्या स्टार्टर्समध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता. चला लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
कृती :






