काखेतील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे शरीरात होणाऱ्या या बदलांकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. अनेकदा शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे काखेतील त्वचा काळी पडू लागते.याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे. काखेतील काळेपणा वाढल्यानंतर अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. चार माणसांमध्ये गेल्यानंतर किंवा सीव्हील्स कपडे घातल्यानंतर कुठेही बाहेर जाण्याची इच्छा होत नाही. काखेतील काळेपणामुळे काही महिला सिवलेस कपडे घालणं सोडून देतात. नेहमी पूर्ण हात झाकले जातील असे कपडे परिधान करतात.
काखेत वाढलेल्या काळेपणाकडे योग्य वेळी लक्ष दिल नाहीतर काखेतील काळेपणा आणखीन वाढत जातो. त्वचेवर काळा थर तयार होऊन त्वचा आणखीनच काळी होऊन जाते. यासाठी काही महिला बाजारात मिळणाऱ्या केमिकल ट्रीटमेंट करतात. मात्र त्यामुळे सुद्धा त्वचा काळीच राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे काखेतील काळेपणा कमी होईल. घरगुती उपाय केल्यामुळे तवचछा नैसर्गिकरित्या उजळण्यास मदत होते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा ‘हा’ घरगुती स्लिपिंग मास्क, सकाळी चेहरा दिसेल सुंदर
हे देखील वाचा: चेहऱ्यावर हवा आहे नैसर्गिक ग्लो? मग नियमित करा ‘या’ हर्बल टी चे सेवन, त्वचा होईल मोत्यासारखी सुंदर