प्रत्येक महिलेला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. कितीही वय झाले तरी सगळ्यांचं छान दिसायचं असत. वाढत्या वयासोबत आपल्या शरीरातसुद्धा बदल होत जातात. त्यामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेतली पाहिजे. सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक घरगुती आणि बाजारातील ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतो. पण हे प्रॉडक्ट योग्य पद्धतीने वापरले नाही तर त्याचे चेहऱ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांचं होत आहे. उन्हात बाहेर जाणून आल्यानंतर चेहरा निस्तेज आणि तेलकट होऊन जातो. चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे डाग, पिंपल्स किंवा इतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य पद्धतींचा वापर करावा.
कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा काळी आणि निस्तेज होऊ लागते.यावर कोरफड जेल वापरल्यास तुमच्या चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा एकदा परत मिळेल. कोरफड एक नैसर्गिक क्लिन्झर म्हणून त्वचेवर काम करते. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही कोरफडपासून बनवलेले फेस पॅक किंवा फेस मास्क वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला कोरफडचा चेहऱ्यासाठी योग्य पद्धतीने कसा वापर करायचा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
कोरफडपासून फेस पॅक बनवण्याची कृती:
चेहऱ्यावर फेसपॅक कसा लावायचा:






