• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Restaurant Style Tadka Khichdi Recipe At Home

हॉटेलसारखी तडका खिचडी बनवा घरी, बोटं चाटत खाल इतकी होईल चविष्ट सोपी रेसिपी

Tadka Khichdi Recipe: घरी बनलेल्या दालखिचडी किंवा तडका खिचडीचा स्वाद रेस्टॉरंटसारखा येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. अनेकांना हॉटेलमधील तडका खिचडी खूपच आवडते. तुम्ही आता अवघ्या काही मिनिट्समध्ये हा स्वाद घरच्या घरी आणू शकता, कसा ते जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 05, 2024 | 11:56 AM
हॉटेलसारखी तडका खिचडी बनवा घरी, बोटं चाटत खाल इतकी होईल चविष्ट सोपी रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हॉटेलमध्ये जेवताना प्रत्येकाने अनेकदा तडका खिचडीचा आस्वाद घेतला असेल. त्याची चव खूप स्वादिष्ट असते, त्यामुळे त्याची मागणीही जास्त आहे. रेस्टॉरंट स्टाईल तडका खिचडी तुम्ही घरीही सहज तयार करू शकता. चवदार तडका खिचडी खमंगपणे बनली तर ती खाण्यातही तितकीच मजा आहे. 

दिवसा पोटाला जड असणारे अन्न खाल्ले तर रात्री हलके आणि चविष्ट अन्न खायचे झाले तर ते म्हणजे तडका खिचडी. जर तुम्हाला हॉटेलसारखी तडका खिचडी घरी बनवायची असेल, तर तुम्ही या लेखात दिलेली रेसिपी नक्की फॉलो करा. सहजसोप्या पद्धतीने तुम्हीही करू शकता तडका खिचडी (फोटो सौजन्य – iStock) 

[read_also content=”बेसन हलवा रेसिपी https://www.navarashtra.com/lifestyle/everyone-will-be-happy-by-eating-besan-halwa-in-sweets-542741.html”]

तडका खिचडीसाठी साहित्य 

  • तांदूळ – 2/3 कप
  • मूगडाळ अथवा तुरीची डाळ – 1/3 कप
  • हळद पावडर – 1/4 टी स्पून
  • लसणाच्या 5 पाकळ्या
  • मोहरी – 1/4 टी स्पून
  • जिरे – 1/2 टी स्पून
  • हींग – 1 चिमूटभर
  • लाल मिरची पावडर – 1/2 टी स्पून
  • कडिपत्ता – 1 टेबलस्पून
  • तेल – 1 टेबलस्पून
  • चवीनुसार मीठ 
तडका खिचडी बनविण्याची कृती 

  • सगळ्यात आधी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवा आणि त्यातील पाणी चाळणीत घालून काढून टाका 
  • त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ ३-४ कप पाणी घालून ठेवा 
  • त्यात हळद, मीठ मिक्स करा आणि साधारण ३-४ शिट्या काढा आणि काही वेळ झाकण उघडेपर्यंत तसंच राहू द्या
  • त्यानंतर थंड झाल्यावर खिचडी एका भांड्यात काढा 
  • त्यानंतर नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घालून गरम करा
  • त्यात मोहरी, लसूण आणि कडिपत्ता घालून मिक्स करा 
  • त्यानंतर लाल मिरची पावडर, हिंग आणि अन्य मसाले घालून मिक्स करा 
  • हा तडका खिचडीवर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. तुमची चविष्ट तडका खिचडी तयार आहे. जेवणात पोह्याचे वा उडदाचे पापड, लिंबू, लोणच्यासह खायला सर्व्ह करा

Web Title: How to make restaurant style tadka khichdi recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 11:56 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Khichdi Recipe

संबंधित बातम्या

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी
1

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट
2

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
3

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
4

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Feb 17, 2026 | 07:05 AM
सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

Feb 17, 2026 | 07:00 AM
‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

Feb 17, 2026 | 06:15 AM
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.