(फोटो सौजन्य: Pinterest)
आजच्या आधुनिक जीवनशैलीत झटपट पण पौष्टिक नाश्ता करणे खूप महत्त्वाचे ठरते. नाश्त्यात भरपूर प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ शरीराला दिवसभर ऊर्जा देतात. परदेशात लोकप्रिय झालेला अवोकाडो टोस्ट आता भारतातही लोकांच्या आवडीचा पदार्थ झाला आहे. मात्र भारतीय चवीनुसार त्यात मसाले, हिरव्या भाज्या आणि चटणी यांचा स्पर्श दिला, तर हा टोस्ट अधिक रुचकर व आपल्या चवीस अनुरूप होतो.
कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला, चव लागेल हॉटेलसारखी
अवोकाडो हे सुपरफूड मानले जाते. त्यात हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई, फायबर आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, पचन व्यवस्थित राहते आणि त्वचा-केस अधिक निरोगी राहतात. इंडियन स्टाईल अवोकाडो टोस्टमध्ये आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला असे घटक वापरतो. त्यामुळे त्याला देशी टच मिळतो. हा टोस्ट सकाळच्या नाश्त्यात, संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये किंवा मुलांच्या डब्यात अगदी उत्तम प्रकारे देता येतो. चला तर पाहूया हा चविष्ट आणि पौष्टिक इंडियन स्टाईल अवोकाडो टोस्ट कसा बनवायचा.
साहित्य:
कृती:
अवोकाडो टोस्ट किती काळ टिकतो?
अवोकाडो टोस्टसाठी तुमचा अवोकाडो मॅश फ्रीजमध्ये ३ ते ४ दिवस टिकेल. तुम्ही ते सर्व वापरेपर्यंत आवश्यक तेवढे टोस्ट टोस्ट करू शकता.
अवोकाडो टोस्ट खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
अवोकाडो टोस्ट खाण्याची सर्वोत्तम वेळ कधी आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तो कधीही असू शकतो. तुम्ही कोणत्याही वेळी याचे सेवन करू शकता.