सोप्या पद्धतीमध्ये बनवा केळी बदाम स्मूदी
लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा स्मूदी प्यायला खूप आवडते. स्मूदी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. स्मूदी बनवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा, ड्रायफ्रुटसचा वापर केला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होत जाते. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. काही लोक घाईगडबडीमुळे सकाळचा नाश्ता करणे टाळतात. सकाळी नाश्ता न करता ऑफिसला निघून जातात. पण असे केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नेहमी पोटभर नाश्ता करूनच बाहेर जावे. नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि दिवसभर काम करण्याचा उत्साह शरीरात राहतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केळी बदाम स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा