• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • A Well In Varanasi Reveals The Secret Of Death

मृत्यू कधी होणार? चक्क विहीर सांगते सर्व काही, ‘या’ ठिकाणाचं गूढ तुम्हाला माहीत आहे का?

मृत्यूची भिती कोणाला वाटत नाही ? मृत्यू विषयीचं हेच गुढ सांगणारी एक विहिर आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, किंवा अकंशास्त्रानुसार देखील जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती कशी आहे त्यानुसार, मृत्यूचा अंदाज बांधला जातो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 02, 2026 | 06:07 PM
मृत्यू कधी होणार? चक्क विहीर सांगते सर्व काही, ‘या’ ठिकाणाचं गूढ तुम्हाला माहीत आहे का?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मृत्यू कधी होणार! चक्क विहीर सांगते सर्व काही,
  • ‘या’ ठिकाणाचं गूढ तुम्हाला माहीत आहे का?
मृत्यूची भिती कोणाला वाटत नाही ? मृत्यू विषयीचं हेच गुढ सांगणारी एक विहिर आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, किंवा अकंशास्त्रानुसार देखील जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती कशी आहे त्यानुसार, मृत्यूचा अंदाज बांधला जातो. पण आपल्या देशात अशी एक प्राचीन विहिर आहे जी आपल्याला चक्क आपला मृत्यू कधी होणार या हे सांगते. काय आहे हीचं रहस्य जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर पुनम मेहेंदळे या व्लॉगरने एक रिल पोस्ट केली आहे. यातील माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की, या प्रचीन विहिरीत स्वत:ची सावली दिसली की, तुम्ही जगणार आहात की तुमचा मृत्यू होणार हे कळतं. असं म्हटलं जातं की, ही विहिर अत्यंत प्राचीन असून पुराणातील गंगेच्या निर्मितीच्या आधी ही विहिर अस्तित्वात आहे. ही विहिर आहे वाराणसीत. गावकऱ्यांनी सांगितलेल्या दंतकथेनुसार असं म्हणतात की, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी चंद्रदेवांनी या विहिरीची निर्मिती केली. आजवर इथे असंख्य भाविक येऊन गेले. चंद्रकूप सिद्धेश्वरी मंदिराच्या आवारात ही विहिर आहे.

View this post on Instagram

A post shared by Poonam Mehendale (@vlogwithpoonam)

Astro Tips: खाण्याची पद्धत दर्शवते तुमचे व्यक्तिमत्व, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

या विहिरीत प्रतिबिंब पाहताना तुम्हाला चप्पल काढून जावं लागतं. तुमचा मृत्यू कधी होणार किंवा तुम्ही किती काळ जगणार याचा अंदाज बांधता येतो. यात किती तथ्य आहे ते माहिती नाही पण भाविक इथे मोठ्या विश्वासाने येतात एवढं नक्की. ही विहीर प्राचीन असली तरी याचं पाणी स्वच्छ आहेय विहिरीत कोणत्याही प्रकारचा पाला पाचोळा साठून पाणी खराब होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. या पण्याचं पावित्र्य जपण्यासाठी स्थानिक तशी काळजी देखील घेतात.

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: A well in varanasi reveals the secret of death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर
1

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Ahilyanagar : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित आघाडी आक्रमक, स्वबळावर लढण्याचे संकेत
2

Ahilyanagar : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित आघाडी आक्रमक, स्वबळावर लढण्याचे संकेत

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन
3

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका
4

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मृत्यू कधी होणार? चक्क विहीर सांगते सर्व काही, ‘या’ ठिकाणाचं गूढ तुम्हाला माहीत आहे का?

मृत्यू कधी होणार? चक्क विहीर सांगते सर्व काही, ‘या’ ठिकाणाचं गूढ तुम्हाला माहीत आहे का?

Feb 02, 2026 | 06:05 PM
ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

Feb 02, 2026 | 06:00 PM
ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत

ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत

Feb 02, 2026 | 05:54 PM
Ratnagiri ZP Election : जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत; शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात!

Ratnagiri ZP Election : जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत; शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात!

Feb 02, 2026 | 05:45 PM
“दीपिका पादुकोण अभिनेत्री नसती तर…”, रणवीर सिंहने एकादाचं सांगून टाकलं….

“दीपिका पादुकोण अभिनेत्री नसती तर…”, रणवीर सिंहने एकादाचं सांगून टाकलं….

Feb 02, 2026 | 05:41 PM
T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ धुरंधर खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार 

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ धुरंधर खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार 

Feb 02, 2026 | 05:41 PM
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला विलंब होणार? १.१९ कोटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला विलंब होणार? १.१९ कोटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

Feb 02, 2026 | 05:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.