(फोटो सौजन्य: Instagram)
शिमला मिरची ही एक अशी भाजी आहे जी अनेकांना खायला फारशी आवडत नाही. यात अनेक पोषणमूल्ये आढळतात ज्यामुळे या भाजीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. ही भाजी विविध प्रकारे बनवता येते. अशात जर तुम्हाला हिची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही ती भरून मस्त तळून याचे आस्वाद घेऊ शकता. भरलेली शिमला मिरची एक अशी गोष्ट आहे जी अनेकांच्या तोंडात पाणी आणते.
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा गरमागरम ओव्याच्या पानांची भजी, नोट करा रेसिपी
भरली शिमला मिरची ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश आहे ज्यामध्ये मिरचीच्या आत स्वादिष्ट मसाला भरून ती परतून घेतली जाते. ही भाजी चपाती किंवा पराठ्यासोबत खूपच स्वादिष्ट लागते. खास करून जेव्हा घरात काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असतं तेव्हा ही रेसिपी उत्तम पर्याय ठरते. चला याची एक सोपी, सहज आणि झटपट रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
चिकन, मटण खाऊन कंटाळा आलाय? मग घरी बनवा मसालेदार अंडा बिर्याणी
कृती