मकरसंक्रांतीनिमित्त घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवा रसाळ आणि स्वादिष्ट मालपुआ
संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत सण साजरा केला जातो. यादिवशी सुगड पूजनाला महत्व असते. शेतकऱ्याच्या शेतात पिकलेल्या धान्यांची पूजा करून हळदीकुंकू देतात. यादिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. काळ्या रंगला विशेष महत्व आहे. मकर संक्रातीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हिंदू संस्कृतीला मकर संक्रात हा एकमेव सण आहे, ज्याच्या तारखा कधीच बदलत नाहीत. संक्रांतीनंतर रात्र लहान आणि दिवस मोठा असतो. संक्रांतीच्या दिवशी अनेक महिला उपवास करतात. सणावाराच्या दिवसांमध्ये मिठाई, गोड पदार्थ आणि तिळगुळाचे लाडू कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मालपुआ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. रसाळ आणि चविष्ट मालपुआ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. मालपुवा हा पदार्थ बनवणे अतिशय सोपे आहे. कमीत कमी साहित्यात झटपट तुम्ही मालपुआ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रसाळ आणि चविष्ट मालपुआ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश






