• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Smart Tips On Good Nutrition For Marathon Success Say Experts

मॅरेथॉनमध्‍ये यशस्‍वी होण्‍यासाठी उत्तम पोषणासंदर्भात स्‍मार्ट टिप्‍स, तज्ज्ञांचे म्हणणे

मॅरेथॉन साधारण जानेवारीपासून सुरू होतो. मॅरेथॉनमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर यासंदर्भात कोणते पोषण तुम्ही घ्यावे यासाठी तज्ज्ञांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. जाणून घ्या योग्य माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 05, 2025 | 05:30 PM
मॅरेथॉनसाठी पळणाऱ्या व्यक्तींसाठी कोणते डाएट आहे (फोटो सौजन्य - iStock)

मॅरेथॉनसाठी पळणाऱ्या व्यक्तींसाठी कोणते डाएट आहे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मॅरेथॉन सीझन जवळ आला असताना सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मॅरेथॉनची फिनिशिंग लाइन पार करण्‍यासोबत प्रशिक्षण, समर्पितता आणि लहान, पण महत्त्वपूर्ण निवडी हा संपूर्ण प्रवास देखील महत्त्वाचा आहे. मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असण्‍यासोबत उत्तम कामगिरीसाठी पोषण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. उत्तम पोषणामधून रनर्सची अधिक उत्तम कामगिरी होते, त्‍यांची ऊर्जा पातळी व सहनशीलता वाढते.

प्रखर प्रशिक्षणाच्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आलेला संतुलित आहार मॅरेथॉरमधील यशाचा आधारस्‍तंभ आहे. अ‍ॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन बिझनेसच्‍या मेडिकल अँड आयण्टिफिक अफेअर्सच्‍या संचालक डॉ. प्रीती ठाकोर म्‍हणाल्या, “पोषण म्‍हणजे शरीराला योग्‍य पौष्टिक घटक मिळणे, ज्‍यामुळे विशेषत: मॅरेथॉन सारख्‍या उच्‍च प्रखर क्रियाकलापांदरम्‍यान कार्यक्षमता, सहनशीलता आणि रिकव्‍हरी वाढते. अ‍ॅथलीट्ससाठी उत्तम पोषण पर्याय नसून मुलभूत बाब आहे. मॅरेथॉनपूर्वी शरीराला योग्‍य पोषण मिळाल्‍यास ऊर्जा वाढते, तसेच मॅरेथॉननंतरचे पोषण स्‍नायूबळ पूर्ववत होण्‍यास मदत करते, ग्‍लायकोजन पातळी वाढवते आणि दाह कमी करते. संतुलित आहारासोबत ओरल न्‍यूट्रिशनल सप्‍लीमेंट्स सेवन केल्‍यास शरीरातील ऊर्जा पातळी कायम राहण्‍यास, थकवा दूर करण्‍यास मदत होते, तसेच जलदपणे स्‍नायूबळ पूर्ववत होते. हे मॅरेथॉन रनर्सना त्‍यांची सर्वोत्तम कामगिरी करण्‍यामध्‍ये मदत करणारे प्रमुख घटक आहेत.”

काय आहेत टिप्स

मॅरेथॉन प्रशिक्षण सानुकूल करण्‍यासाठी आवश्‍यक आहारविषयक टिप्‍स जाणून घेऊया, ज्‍यामधून रनर्स मोठ्या दिवसासाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज असण्‍याची खात्री मिळेल. मॅरेथॉन रनर्ससाठी प्रमुख आहारसंबंधित सल्‍ले काय आहेत जाणून घ्या. मॅरेथान असो किंवा दैनंदिन जीवन आपली ध्‍येये कार्यक्षमपणे पूर्ण करण्‍यासाठी व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या विशिष्‍ट गरजांना अनुसरून आरोग्‍यदायी आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.    

Tata Mumbai Marathon : टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 20 व्या स्पर्धेत 60 हजारहून अधिक धावपटू सहभागी होणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

संतुलित आहार

मॅरेथॉन प्रशिक्षणादरम्‍यान संतुलित पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. लांब अंतरापर्यंतच्‍या रनिंगसाठी कर्बोदके प्रमुख स्रोत आहेत, जे ऊर्जा पातळी कायम राखण्‍यास मदत करतात आणि थकव्‍याला प्रतिबंध करतात. संपूर्ण धान्‍याची चपाती किंवा ब्राऊन राईससोबत डाळ किंवा हरभरा सेवन करा. प्रथिने लांब अंतरापर्यंत धावल्‍यानंतर स्‍नायूबळ पूर्ववत व रिकव्‍हर होण्‍यास मदत करतात. पनीर, अंडी किंवा लीन चिकन हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. कोणत्‍याही तफावतींना दूर करण्‍यासाठी एन्‍शुअर सारख्‍या ओरल न्‍यूर्टिशनल सप्‍लीमेंटचे सेवन करा, जे आवश्‍ययक व्हिटॅमिन्‍स, मिरनल्‍स व पौष्टिक घटक देते, ज्‍यामुळे प्रशिक्षणादरम्‍यान ऊर्जा कायम राहण्‍यासोबत एकूण आरोग्‍य उत्तम राहते.

स्‍टेपल्‍सची निवड करा

आवश्‍यक घटक सहज उपलब्‍ध झाल्‍यास संतुलित आहार सहजपणे तयार करता येतो. रनर्सनी त्‍यांच्‍या पँट्रीमध्‍ये अंडी, अवोकॅडो व संपूर्ण धान्‍याचे ब्रेड ठेवावेत. हे स्‍टेपल्‍स एकत्र करत त्‍वरित पौष्टिक आहार किंवा स्‍नॅक्‍स तयार करता येतो, ज्‍यामुळे व्‍यस्‍त प्रशिक्षणादरम्‍यान वेळेची बचत होईल. 

स्‍नॅक्‍सचे नियोजन करा

मॅरेथॉन प्रशिक्षणादरम्‍यान ऊर्जा कायम ठेवण्‍यासाठी आहारांदरम्‍यान आरोग्‍यदायी स्‍नॅक्‍सचे सेवन करणे आवश्‍यक आहे. खजूर व नट्स, भाजलेले चणे, स्‍प्राऊट्स, किंवा मूठभर ड्रायफ्रूट्स व शेंगदाण्‍यांपासून बनवलेले एनर्जी बाइट्स ऊर्जा पातळी स्थिर ठेऊ शकतात.  

प्रथिने सेवनाचे नियोजन करा

दिवसभरात लीन प्रोटीन सेवन केल्‍याने स्‍नायूबळ कायम राहण्‍यास मदत होते आणि रनर्सना पोट भरल्‍यासारखे वाटते. दैनंदिन आहारामध्‍ये प्रथिनांचा समावेश केल्‍याने खात्री मिळते की रात्रीच्‍या वेळी अधिक प्रमाणात आहार सेवन करता व्‍यक्‍तींच्‍या दैनंदिन आहारसंबंधित गरजांची पूर्तता होते.  

हायड्रेटेड राहा

आहार सेवनाप्रमाणे हायड्रेशन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. रनर्सनी शरीरातील कमी झालेली पाण्‍याची पातळी भरून काढण्‍यासाठी आणि परफॉर्मन्‍स लेव्‍हल्‍स कायम ठेवण्‍यासाठी लांब अंतरापर्यंतच्‍या रनिंगदरम्‍यान इलेक्‍ट्रोलाइट पेयांना प्राधान्‍य दिले पाहिजे. 

School R-Athon: रोटरी क्लब डोंबिवलीचा पाण्यासाठी मॅरेथॉन उपक्रम !

धावल्यानंतर पोषण: 

लांब अंतरापर्यंतचे रनिंग किंवा प्रखर व्‍यायामानंतर रिकव्‍हरीसाठी ३० मिनिटांमध्‍ये प्रथिने व कर्बोदकांनी संपन्‍न आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. दही, फळे व ओट्ससह बनवण्‍यात आलेले स्‍मूदीज व्‍यायामानंतरचे गुणकारी स्‍नॅक ठरू शकतात.

तुम्‍ही पहिल्‍यांदाच मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे अनुनभवी रनर आहात का?

  • या उत्‍साहवर्धक प्रवासामधून नेव्हिगेट करण्‍यासाठी आणि आत्‍मविश्‍वासासह फिनिशिंग लाइन पार करण्‍यासाठी योग्‍य मार्गदर्शन घ्‍या. तर मग, प्रशिक्षण, पोषण व शर्यतीच्‍या दिवशी पाळावयाच्‍या टिप्‍ससंदर्भातील या आवश्‍यक मार्गदर्शनासह मोठे यश गाठण्‍यास सज्‍ज राहा
  • संथगतीने सुरूवात करा: अननुभवी रनर्सनी दुखापत टाळण्‍यासाठी हळूहळू त्‍यांचे रनिंग अंतर व तीव्रता वाढवावी. संरचित प्रशिक्षण योजनेचे पालन केल्‍यास काळासह सुरक्षितपणे सहनशीलता वाढवण्‍यास मदत होऊ शकते. कोणत्‍याही पूर्व आरोग्‍यसंबंधित स्थितींबाबत काळजी घेणे आणि नवीन रनिंग नित्‍यक्रम सुरू करण्‍यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्‍ला घेणे देखील महत्त्वाचे आहे
  • क्रॉस-प्रशिक्षणाचा समावेश करा: सायकल चालवणे किंवा पोहणे यांसारखे इतर व्‍यायाम प्रकार केल्‍याने एकूण फिटनेसमध्‍ये वाढ होऊ शकते, ज्‍यामध्‍ये रनिंग स्‍नायूंवर अतिरिक्‍त ताण येणार नाही
  • स्‍वत:च्‍या शरीराची काळजी घ्‍या: रनर्सनी प्रशिक्षणादरम्‍यान शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष दिले पाहिजे. प्रशिक्षणसोबत आराम करणे देखील महत्त्वाचे आहे, ज्‍यामुळे स्‍नायू रिकव्‍हर होण्‍यास व स्‍नायूबळ वाढण्‍यास मदत होऊ शकते.    

मॅरेथॉन सीझन जवळ येत असताना योग्‍य पोषण व प्रशिक्षण शर्यतीच्‍या दिवशी यशस्‍वी होण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. उत्तमरित्‍या डिझाइन केलेल्‍या प्रशिक्षण योजनेचे पालन करत रनर्स त्‍यांची कामगिरी वाढवू शकतात आणि मॅरेथॉनमधील यशस्‍वी प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.

Web Title: Smart tips on good nutrition for marathon success say experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • Diet Plan
  • Health News
  • Marathon

संबंधित बातम्या

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
1

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
2

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत
3

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त
4

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Impeachment: इंडिया अलायन्सकडून मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवणार? ‘मतचोरी’चं राजकारण तापणार

Impeachment: इंडिया अलायन्सकडून मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवणार? ‘मतचोरी’चं राजकारण तापणार

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी;  हजारो जीव धोक्यात

‘Operation Gideon’s Chariots’ इस्रायलची गाझा बळकावण्यासाठी नवी खेळी; हजारो जीव धोक्यात

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?

Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली

Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई

वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे

वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.