• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Try These Home Remedies To Prevent Tanning And Sunburn

टॅनिंग आणि सनबर्न टाळण्यासाठी हे घरगुती उपाय वापरून पहा…

जर तुमची त्वचा लवकर टॅन होत असेल तर त्वरित चमक मिळविण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय नक्की करून पहा. ज्याने टॅन निघतो आणि त्वचा हायड्रेट सुद्धा राहते. चला बघुयात कोणता घरघुती उपाय आहे आणि त्वचेसाठी फायदेमंद देखील ठरते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2025 | 04:04 PM
skin (फोटो सौजन्य- pinterest )

skin (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. आता उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्या उद्भवते. या कारणामुळे कोणत्या कार्यक्रमात जायला आपण विचारकारतो. जर तुमची त्वचा लवकर टॅन होत असेल आणि तुम्ही सनबर्नचा बळी पडला असाल, तर झटपट चमक मिळवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय नक्की करून पहा. त्वरित चमक मिळविण्यासाठी, तांदळाच्या पिठाचा आणि मुलतानी मातीचा फेस पॅक तुमच्या त्वचेवर लावा. हा फेस पॅक त्वचेला उजळवण्यास, त्वचेचा रंग एकसारखा करण्यास आणि टॅन काढून टाकण्यास मदत करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया की हा पॅक घरी कसा बनवायचा आणि त्यामुळे त्वचेला कोणते फायदे होतात?

राजस्थानच्या ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट द्या; सुंदर, ऐतिहासिक आणि रोमांचक राज्य

फायदेमंद आहे तांदळाचा पीठ आणि मुलतांनी माती
तांदळाचा पीठ आपल्या प्राकृतिक एंजाइसाठी ओळखले जाते. जो त्वचेला चमकदार बनवतो आणि काळे डाग देखील कमी करतो. मुलतांनी माती एक प्रकुर्तीक माती आहे जो अतिरिक्त तेल आणि अशुद्धता शोषून घेते. ज्याने त्वचा डिटॉक्स व्हाल मदत मिळते. गुलाब जल एक हायड्रेटिंग आणि सुखदायक एजेंट आहे जो त्वचेला शांत करायला आणि सुजाण कमी करायला मदत करू शकते. जास्त लाभ मिळण्यासाठी दूध आणि दही मिळवला जाऊ शकते.

कसा बनवावा फेस पॅक?

एका वाटीत तांदळाचा पीठ, मुलतानी माती आणि गुलाब जल घेऊन पेस्ट बनवावा, पेस्टला डोळ्यांच्या जवळच्या भागाला वाचवत आपल्या चेहऱ्याला हळू हळू लावा, ५-१० मिनिट तसाच राहूद्या. मास्कला आपल्या त्वेचेवर हलका सुकू द्या. मास्कला थंड्या पाण्याने हळू हळू धुवावे आणि आपल्या चेहऱ्याला सुकवावे. आपली त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइस्चराइज़र लावावे. सर्वोत्तम परिणामांसाठी, आठवड्यातून १-२ वेळा हा फेस पॅक वापरा.

त्वचेला होणारे फायदे काय?
तांदळाचे पीठ आणि मुलतानी माती त्वचेला चमकदार बनवायला आणि काळ्या डागांना कमी करायला मदत करतात. मुलतानी माती जास्त तेल आणि अशुद्धता शोषून घेण्यात मदत करते. जे टॅन काढून टाकण्यास मदत करू शकते. हे संयोजन त्वचेची रंगतला एक समान करायला आणि डागांना कमी करण्यास मदत करू शकतो. मुलतानी माती अशुद्धता शोषून घेते आणि त्वचेला डिटॉक्सिफाय कार्याला मदत करते. गुलाब जल आणि दूध किंवा दही त्वचेला हायड्रेट आणि शांत करण्यास मदत करते.

Web Title: Try these home remedies to prevent tanning and sunburn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • skin care tips

संबंधित बातम्या

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी
1

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन
2

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ
3

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय
4

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त

Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त

Feb 16, 2026 | 02:54 PM
India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारामुळे ट्रॅक्टर निर्यातीला मिळणार चालना?

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारामुळे ट्रॅक्टर निर्यातीला मिळणार चालना?

Feb 16, 2026 | 02:54 PM
टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! Harshvardhan Sapkal यांच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन

टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! Harshvardhan Sapkal यांच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन

Feb 16, 2026 | 02:53 PM
Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Feb 16, 2026 | 02:50 PM
Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Feb 16, 2026 | 02:45 PM
Satara News : फुले दाम्पत्याचा घेतला आदर्श ; साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह

Satara News : फुले दाम्पत्याचा घेतला आदर्श ; साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह

Feb 16, 2026 | 02:44 PM
Gram Panchayat Elections: सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; ‘या’ तालुक्यात संख्या जास्त

Gram Panchayat Elections: सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; ‘या’ तालुक्यात संख्या जास्त

Feb 16, 2026 | 02:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.