• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Rare Moon Moth Was Found On The Premises Of Kisan Veer College In Wai

वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ ‘मून मॉथ’; सर्वांचे वेधले लक्ष

मून मॉथ सहसा घनदाट जंगल परिसरात दिसतो आणि शहरी भागात त्याचे दर्शन होणे फारच दुर्मिळ आहे. त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे हे एक सकारात्मक लक्षण आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 27, 2025 | 08:13 AM
वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ ‘मून मॉथ’; सर्वांचे वेधले लक्ष

वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ ‘मून मॉथ’; सर्वांचे वेधले लक्ष

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाई : किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात नुकताच एक दुर्मिळ असा मून मॉथ (Moon Moth) आढळले आहे. महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक जितेंद्र चव्हाण व ग्रंथालय परिचर ऋषिकेश शिंदे यांना हा मून मॉथ दिसून आला. हा मून वॉथ दिसताच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्राणीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक राहुल तायडे यांनी सांगितले की, मून मॉथ सहसा घनदाट जंगल परिसरात दिसतो आणि शहरी भागात त्याचे दर्शन होणे फारच दुर्मिळ आहे. त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे हे एक सकारात्मक लक्षण आहे. मून मॉथ (Moon Moth) म्हणजे चंद्र पतंग (Actias selene), जो त्याच्या चंद्रासारख्या दिसणाऱ्या, हिरवट-पिवळ्या रंगाच्या आणि लांब शेपटीच्या पंखांमुळे ओळखला जातो; हे सुंदर आणि दुर्मिळ पतंग आहेत, जे निसर्गात आढळतात आणि त्यांचे पंख मखमली व पारदर्शक नक्षी असलेले असतात. जे पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहेत. नाजूक पंखांचा हा सुंदर पतंग पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी या पतंगाचे छायाचित्रण करताना त्याला कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सोडले. निसर्गसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा प्रसंग प्रेरणादायी ठरत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

यावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, महाविद्यालयाच्या परिसरात दुर्मिळ असा मून मॉथ आढळणे ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. यावरून आपल्या परिसरातील नैसर्गिक पर्यावरण संतुलित व जैवविविधतेने समृद्ध असल्याचे स्पष्ट होते. आम्ही शैक्षणिक गुणवत्तेसोबत पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व देतो.
विद्यार्थ्यांनी निसर्गाचा आदर करावा

विद्यार्थ्यांनी या घटनेतून निसर्गाचा आदर करावा, जैवविविधतेचे संरक्षण करावे आणि अशा दुर्मिळ प्रजातींबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा, हीच अपेक्षा आहे. हे विधान महाविद्यालयाच्या हरित परिसर उपक्रमांना मिळालेली सकारात्मक दाद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेदेखील वाचा : Ahilyanagar News: शनिशिंगणापूर देवस्थानचा आर्थिक कारभार संशयाच्या भोवऱ्यात! 14 जानेवारीला सुनावणी

Web Title: A rare moon moth was found on the premises of kisan veer college in wai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 08:13 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर
1

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण
2

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Local Body Election : मेढा नगरपंचायत निवडणुकीत ‘धनशक्तीचाच’ विजय; शिवसेना-भाजप दुरंगी लढत
3

Local Body Election : मेढा नगरपंचायत निवडणुकीत ‘धनशक्तीचाच’ विजय; शिवसेना-भाजप दुरंगी लढत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Dec 27, 2025 | 10:07 AM
SA20 2025-26 : IPL 2026 च्या आधी रायन रिकल्टनचे शतक व्यर्थ…T20 सामन्यात केल्या 400 पेक्षा जास्त धावा!

SA20 2025-26 : IPL 2026 च्या आधी रायन रिकल्टनचे शतक व्यर्थ…T20 सामन्यात केल्या 400 पेक्षा जास्त धावा!

Dec 27, 2025 | 10:07 AM
तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा मुखवास, शरीराला होतील आरोग्यदायी फायदे

तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा मुखवास, शरीराला होतील आरोग्यदायी फायदे

Dec 27, 2025 | 10:01 AM
अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

Dec 27, 2025 | 10:01 AM
थायलंड-कंबोडियात पुन्हा संघर्षाची लाट! शांतताचर्चांदरम्यान सीमेवर थाई सैनिकांकडून सीमेवर जोरदार हवाई हल्ले

थायलंड-कंबोडियात पुन्हा संघर्षाची लाट! शांतताचर्चांदरम्यान सीमेवर थाई सैनिकांकडून सीमेवर जोरदार हवाई हल्ले

Dec 27, 2025 | 09:57 AM
Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

Dec 27, 2025 | 09:51 AM
Ajit Pawar Not Reachable: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार? अजित पवार पुन्हा ‘नॉट रिचेबल’

Ajit Pawar Not Reachable: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार? अजित पवार पुन्हा ‘नॉट रिचेबल’

Dec 27, 2025 | 09:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM
Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Dec 26, 2025 | 03:35 PM
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Dec 26, 2025 | 01:20 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.