• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ajitdada Had A Special Connection With Ichalkaranji

Ajit Pawar Funeral : अजितदादांची वस्त्रनगरी इचलकरंजीशी होती विशेष जवळीक

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक अपघाती निधन हे सर्वांना धक्का देणारे असे आहे. राजकारणात स्वतःचे परखड मत मांडणारे, बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणत परिणामांची तमा न बाळगता स्पष्टपणे निर्णय घेणारे नेते होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2026 | 12:30 PM
अजित दादांची वस्त्रनगरीशी जवळीक

अजित दादांची वस्त्रनगरीशी जवळीक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इचलकरंजी : हजरजबाबी, स्पष्ट वक्तेपणा आणि सडेतोड निर्णय घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच वस्त्रनगरीवर शोककळा पसरली. अजितदादांच्या इचलकरंजी भेटीच्या आठवणींना वाट करुन देत अनेकांनी उजाळा दिला. आमदार राहुल आवाडे यांनी सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ व त्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता आज आपल्यातून हरपला असल्याचे म्हटले आहे. तर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, अजितदादा हे परिणामांची तमा न बाळगता स्पष्टपणे निर्णय घेणारे नेते होते, असे म्हटले आहे.

राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा इचलकरंजीत काही कार्यक्रमांच्या निमित्ताने आले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात फूट पडल्यानंतर इचलकरंजीत ते नव्याने स्थापन पक्ष कार्यालयाचे उ‌द्घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. त्याचबरोबर मार्च २०२५ मध्ये शहरात भरलेल्या कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले होते. त्याचवेळी त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाही दिली होती. त्याच अनुषंगाने महानगरपालिकेचा थकीत जीएसटी परतावा देण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला होता.

हेदेखील वाचा : Ajit Pawar Death : आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय…! अजित पवारांचा अखेरचा निरोप, तो AI जनरेटेड VIDEO पाहून हृदय पिळवटेल

याशिवाय श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभास नामदार अजितदादा उपस्थित होते. अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. त्याचबरोबर अनेक भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचारही आजच्या दिवशी थांबविण्यात आला. सोशल मीडियावरुन अजितदादांना श्रध्दांजली वाहत अनेकांनी स्टेट्सला फोटो ठेवले होते.

परखड मत मांडणारा नेता हरपला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक अपघाती निधन हे सर्वांना धक्का देणारे असे आहे. राजकारणात स्वतःचे परखड मत मांडणारे, बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणत परिणामांची तमा न बाळगता स्पष्टपणे निर्णय घेणारे नेते होते. इचलकरंजीच्या कृष्णा योजना बळकटीकरणातील ८ किलोमीटरचे काम पूर्णतः शासन खर्चातून करून देण्यात अजितदादांचे मोलाचे सहकार्य लाभले. पवार आणि आवाडे घराण्याचे कौटुंबिक नाते त्यांनी जपले होते. त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला राजकारण विरहित मदत करण्याची भूमिका जोपासली होती, अशी भावना माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली.

दादांच्या जाण्याने अपरिमित हानी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तमाम महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि स्पष्टवक्तेपणा असणारे नेते होते. आमदार म्हणून काम करताना मला त्यांचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रश्नांची त्यांना जाण होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राज्याची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्याकडे एखादे काम घेऊन गेलो आणि रिकाम्या हाती परतलो असे कधीच घडले नाही. इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य दिले. सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ व त्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता आज आपल्यातून हरपला आहे.

– राहुल आवाडे, आमदार, इचलकरंजी विधानसभा

Web Title: Ajitdada had a special connection with ichalkaranji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात: पुणे पोलिसांकडून ‘एडीआर’ दाखल, तपास सीआयडीकडे
1

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात: पुणे पोलिसांकडून ‘एडीआर’ दाखल, तपास सीआयडीकडे

कोकणच्या मदतीला धावणारे कार्यक्षम नेतृत्व हरपले; अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
2

कोकणच्या मदतीला धावणारे कार्यक्षम नेतृत्व हरपले; अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

Ajit Pawar plane crash: 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान, तीन वर्षांसाठी केलं निलंबित; अजित पवारांचे पायलट सुमित कपूरची ‘कुंडली’ उघड
3

Ajit Pawar plane crash: 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान, तीन वर्षांसाठी केलं निलंबित; अजित पवारांचे पायलट सुमित कपूरची ‘कुंडली’ उघड

Ajit Pawar Death : आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय…! अजित पवारांचा अखेरचा निरोप, तो AI जनरेटेड VIDEO पाहून हृदय पिळवटेल
4

Ajit Pawar Death : आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय…! अजित पवारांचा अखेरचा निरोप, तो AI जनरेटेड VIDEO पाहून हृदय पिळवटेल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल

Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल

Jan 29, 2026 | 02:16 PM
Controversy : ‘कामाचा ताण वाढला की लोक गे बनतात’ मलेशियन मंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ; सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग

Controversy : ‘कामाचा ताण वाढला की लोक गे बनतात’ मलेशियन मंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ; सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग

Jan 29, 2026 | 02:14 PM
Rajasthan Crime: प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू; खासदाराने व्यक्त केला मोठ्या कटाचा संशय

Rajasthan Crime: प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू; खासदाराने व्यक्त केला मोठ्या कटाचा संशय

Jan 29, 2026 | 02:14 PM
PAK vs AUS : भारतात कधी आणि कुठे पाहता येणार पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा सामना? बाबर आझमवर असणार सर्वाची नजर

PAK vs AUS : भारतात कधी आणि कुठे पाहता येणार पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा सामना? बाबर आझमवर असणार सर्वाची नजर

Jan 29, 2026 | 02:09 PM
Alibaug Crime : आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….; अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार

Alibaug Crime : आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….; अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार

Jan 29, 2026 | 02:04 PM
Rupehrakha Dhore passes away : मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन; मावळ तालुक्यावर पसरली शोककळा

Rupehrakha Dhore passes away : मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन; मावळ तालुक्यावर पसरली शोककळा

Jan 29, 2026 | 02:03 PM
गुन्हेगारांमध्ये धाक नाही उरला ! तिकीट चेकरच्या मानेवर चाकू ठेवून दिली गेली धमकी

गुन्हेगारांमध्ये धाक नाही उरला ! तिकीट चेकरच्या मानेवर चाकू ठेवून दिली गेली धमकी

Jan 29, 2026 | 01:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Jan 28, 2026 | 02:11 PM
Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Jan 28, 2026 | 02:06 PM
Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Jan 28, 2026 | 01:14 PM
Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Jan 28, 2026 | 01:10 PM
Eknath Shinde On Ajit Pawar DEATH : “मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात”, पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde On Ajit Pawar DEATH : “मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात”, पहिली प्रतिक्रिया

Jan 28, 2026 | 01:05 PM
Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Jan 27, 2026 | 06:57 PM
Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Jan 27, 2026 | 06:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.