• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Asha Workers Displeasure In Zilla Parishad Elections

Raigad ZP Election News: जिल्हा परिषद निवडणुकीत आशा सेविकांची ‘फरफट’; आरोग्य कीट व मानधन न मिळाल्याने नाराजी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन ड्युटीवर नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आशा सेविकांनी ना आरोग्य किट उपलब्ध करून दिले, ना मानधन देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 12, 2026 | 01:50 PM
Raigad ZP Election News: जिल्हा परिषद निवडणुकीत आशा सेविकांची ‘फरफट’; आरोग्य कीट व मानधन न मिळाल्याने नाराजी

Raigad ZP Election News: जिल्हा परिषद निवडणुकीत आशा सेविकांची ‘फरफट’; आरोग्य कीट व मानधन न मिळाल्याने नाराजी (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इलेक्शन ड्युटीवरील आशा सेविकांची फरफट
  • दिवसभर ड्युटी, पण मानधन नसल्याने नाराजी 
  • चौकशी करून योग्य कारवाई करा; प्रशासनाला आवाहन
Raigad ZP Election News: राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन ड्युटीवर नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. रायगड जिल्ह्यातील काही मतदान बूथवर आशा सेविकांना ना आरोग्य किट उपलब्ध करून देण्यात आले, ना मानधन देण्यात आल्याचा आरोप संबंधित सेविकांनी केला आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळीच काही आशा सेविकांनी आपल्या गटात संदेश पाठवत ‘बूथवर आरोग्य किट आलेच नाही’, ‘आमचे नाव आणि पद नोंदवलेले नाही’, तसेच ‘इलेक्शन ड्युटीवर असूनही मानधन नाही’ अशी तक्रार नोंदवली.

हे देखील वाचा: Shrivardhan Panchayat Samiti Election: श्रीवर्धनमध्ये सत्ता उलथापालथ! मतदारांनी बदलली पंचायत समितीची दिशा

दिवसभर बूथवर उपस्थित राहूनही कोणतीही स्पष्ट सूचना किंवा आर्थिक मोबदला मिळाला नसल्यामुळे सेविकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. इतरांना मानधन वाटप झाल्याने, आशा सेविकांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. काही सेविकांनी सांगितले की, “आमच्या समोर इतरांना मानधन वाटप झाले; मात्र आम्हाला काहीच मिळाले नाही. मग दिवसभर आम्ही फक्त बसून राहायचे का?” असा सवाल उपस्थित केला गेला. निवडणुकीसारख्या कामात आरोग्य सेविकांची नियुक्ती केली जाते; मात्र आवश्यक साहित्य व मानधन न मिळाल्यास कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे आशा सेविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना योग्य तो मोबदला न मिळाल्याने त्यांच्या आर्थिक बाबींवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी आशा सेविकांची मागणी आहे.

हे देखील वाचा: Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

आशा सेविकांची ‘फरफट होत असल्याची भावना व्यक्त करत तातडीने चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या संबंधित प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कर्मचा-यांवर अन्याय होऊ नये आणि सर्वांना नियमानुसार मानधन व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने स्पष्टता देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Asha workers displeasure in zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • asha sevika
  • raigad
  • Zilla Parishad Election

संबंधित बातम्या

Shrivardhan Panchayat Samiti Election: श्रीवर्धनमध्ये सत्ता उलथापालथ! मतदारांनी बदलली पंचायत समितीची दिशा 
1

Shrivardhan Panchayat Samiti Election: श्रीवर्धनमध्ये सत्ता उलथापालथ! मतदारांनी बदलली पंचायत समितीची दिशा 

Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली
2

Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक
3

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात
4

Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics : अजितदादांना मुद्दामून सहीसाठी थांबवून ठेवण्यात आला अन् विमान प्रवास; रोहित पवारांचा मोठा संशय

Maharashtra Politics : अजितदादांना मुद्दामून सहीसाठी थांबवून ठेवण्यात आला अन् विमान प्रवास; रोहित पवारांचा मोठा संशय

Feb 12, 2026 | 03:27 PM
 T20 World Cup 2026 : आज नामिबिया आणि भारत आमनेसामने! दिल्लीच्या  मैदानावर सूर्याआर्मीचा रेकॉर्ड काय सांगतो? वाचा सविस्तर 

 T20 World Cup 2026 : आज नामिबिया आणि भारत आमनेसामने! दिल्लीच्या  मैदानावर सूर्याआर्मीचा रेकॉर्ड काय सांगतो? वाचा सविस्तर 

Feb 12, 2026 | 03:22 PM
‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य

‘द केरल स्टोरी’ सीक्वलवर चर्चा; निर्मात्याने कडक सुरक्षेत केले शूटिंग, धमक्यांबद्दलही उघड केले सत्य

Feb 12, 2026 | 03:21 PM
Vande Bharat Sleeper Quota Update: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; अमृत भारत, वंदे भारतमध्ये आपत्कालीन कोट्यातून मिळेल तिकीट

Vande Bharat Sleeper Quota Update: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; अमृत भारत, वंदे भारतमध्ये आपत्कालीन कोट्यातून मिळेल तिकीट

Feb 12, 2026 | 03:16 PM
‘२४ वर्षांपूर्वी आपल्या मनात…’ व्हॅलेंटाईन वीकमध्येच रितेश पडला जिनिलीयाच्या प्रेमात; शेअर केल्या आठवणी

‘२४ वर्षांपूर्वी आपल्या मनात…’ व्हॅलेंटाईन वीकमध्येच रितेश पडला जिनिलीयाच्या प्रेमात; शेअर केल्या आठवणी

Feb 12, 2026 | 03:11 PM
Portronics ची हाय-परफॉर्मन्स पोर्टोनिक्स पॉवर बँक लाँच; अनेक बेस्ट फीचर्सही मिळणार

Portronics ची हाय-परफॉर्मन्स पोर्टोनिक्स पॉवर बँक लाँच; अनेक बेस्ट फीचर्सही मिळणार

Feb 12, 2026 | 03:11 PM
आलीsss हो आली MG Majestor आली! फीचर्स आणि इंजिन असे की थेट Toyota Fortuner ला भरेल धडकी

आलीsss हो आली MG Majestor आली! फीचर्स आणि इंजिन असे की थेट Toyota Fortuner ला भरेल धडकी

Feb 12, 2026 | 03:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.