• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Beed »
  • Why Not Attend Fadnavis Program Pankaja Munde Says

उपमुख्यमंत्री फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात तेथे पंकजा मुंडे दिसत नाहीत? पंकजा मुंडे म्हणाल्या : मला कंपल्सरी…

ठाकरे गटाच्या ऑफरबाबत विचारण्यात आले असता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 20, 2023 | 02:24 PM
उपमुख्यमंत्री फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात तेथे पंकजा मुंडे दिसत नाहीत? पंकजा मुंडे म्हणाल्या : मला कंपल्सरी…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई – भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच ठाकरे गटाकडून शिवसेनेत (shivsena) येण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा देखील रंगली होती. दरम्यान, यासर्वावर पंकजा मुंडे यांनी मौन सोडले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही असे उत्तर देत नाराजीच्या चर्चेला मुंडेंनी पुर्णविराम दिला.

माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं
ठाकरे गटाच्या ऑफरबाबत विचारण्यात आले असता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे. असं विधान पंकजा यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला असता मीही ती चर्चा ऐकली आहे. यावर वेगळी पत्रकार परिषद घेईन. असं त्यांनी उत्तर दिले.

माझ्या मनात कोणतीही खदखद नाही
माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असं त्या म्हणाल्या.

Web Title: Why not attend fadnavis program pankaja munde says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2023 | 02:24 PM

Topics:  

  • BJP
  • chandrashekhar bawankule
  • devendra fadanvis
  • Nationalist Congress Party
  • Shinde group
  • shivsena
  • पंकजा मंुडे

संबंधित बातम्या

BJP Allegations on Kapil Sibal: ‘तो दावा निव्वळ मूर्खपणा’…; एपस्टीन  प्रकरणावरून कपिल सिब्बल यांचा भाजपवर पलटवार
1

BJP Allegations on Kapil Sibal: ‘तो दावा निव्वळ मूर्खपणा’…; एपस्टीन प्रकरणावरून कपिल सिब्बल यांचा भाजपवर पलटवार

Narendra Modi : “काँग्रेसने आसामला अशांतता, हिंसाचार…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र
2

Narendra Modi : “काँग्रेसने आसामला अशांतता, हिंसाचार…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र

स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
3

स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली
4

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न

Feb 15, 2026 | 11:51 AM
दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

Feb 15, 2026 | 11:51 AM
झी मराठीचा धक्कादायक निर्णय; शेवटचा एपिसोड न दाखवताच ‘ही’ प्रसिद्ध मालिका अचानक केली बंद

झी मराठीचा धक्कादायक निर्णय; शेवटचा एपिसोड न दाखवताच ‘ही’ प्रसिद्ध मालिका अचानक केली बंद

Feb 15, 2026 | 11:50 AM
Chandrapur Crime: तीन वर्षांचे प्रेम, मात्र लग्न दुसऱ्याशी; प्रियकराने नवऱ्याला ते फोटो पाठवले आणि…

Chandrapur Crime: तीन वर्षांचे प्रेम, मात्र लग्न दुसऱ्याशी; प्रियकराने नवऱ्याला ते फोटो पाठवले आणि…

Feb 15, 2026 | 11:43 AM
खळबळजनक! पाकिस्तानी सैनिक बलुच बंडखोरांच्या तावडीत; सुटकेसाठी लष्करासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

खळबळजनक! पाकिस्तानी सैनिक बलुच बंडखोरांच्या तावडीत; सुटकेसाठी लष्करासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

Feb 15, 2026 | 11:43 AM
उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

Feb 15, 2026 | 11:40 AM
दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

Feb 15, 2026 | 11:31 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.