मुंबई : भाजप आमदार राम कदम यांनी संपूर्ण ‘पठाण’ वादावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुत्वाचा अपमान करणारा कोणताही चित्रपट खपवून घेतला जाणार नाही, अशा ट्विट शेअर केल आहे.
राम कदम ट्विटमध्ये म्हणतात की, पठाण फिल्मला देशभरातील साधू संत महात्मा सहित social media वर देखील अनेक हिंदू संघटना आणी करोडो लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत. महाराष्ट्रात सध्या हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे. अधिक बरे राहील फिल्म निर्माता आणी दिग्दर्शक समोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. साधू संतानी जे आक्षेप घेतलेत त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे ते जनते समोर यावे..
मात्र महाराष्ट्रच्या भूमी वर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीही फिल्म वा सिरीयल चालू देणार नाही. खपवून घेतली जाणार नाही. जय श्रीराम ..
#पठाण फिल्मला देशभरातील #साधू #संत #महात्मा सहित social media वर देखीलअनेक #हिंदू संघटना आणी करोडो लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत.
महाराष्ट्रात सध्या #हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे
अधिक बरे राहील फिल्म निर्माता आणी दिग्दर्शक समोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका
— Ram Kadam (@ramkadam) December 16, 2022
स्पष्ट करावी. साधू संतानी जे आक्षेप घेतलेत त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे ते जनते समोर यावे..
मात्र महाराष्ट्रच्या भूमी वर #हिंदुत्व चा अपमान करणारी कोणतीही फिल्म वा सिरीयल चालू देणार नाही. खपवून घेतली जाणार नाही. जय श्रीराम ..
जय श्रीराम
राम क़दम
— Ram Kadam (@ramkadam) December 16, 2022