• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Chhatrapati Sambhajinagar First Mayor Sameer Rajurkar Deputy Mayor Rajendra Janjal Mahanyut Victory

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता. समीर राजूरकर पहिले महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर म्हणून जाहीर. राजकीय पेच आणि एमआयएमच्या रणनीतीबद्दल सविस्तर वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 07, 2026 | 02:55 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • छत्रपती संभाजीनगरचा सत्तासंघर्ष संपला!
  • समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर
  • महायुतीचा झेंडा फडकला
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation 2026: राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवडीचा तिढा अखेरीस शुक्रवारी (६) सुटला. ५८ संख्याबळाला एक नगरसेवक कमी पडलेल्या भाजपने महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेत महापालिकेवर सत्ता स्थापन होईल. बुधवारी वेगाने राजकीय घडामोडी होत महापौर म्हणून भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शहराचे नामांतर औरंगाबादहून छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक ठरणार असल्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान भाजपाचे नगरसेवक समीर राजूरकर यांना तर उपमहापौर होण्याचा मान शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना मिळणार आहे.
भाजपा – शिवसेना युती तर्फे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला. श्री.समीर राजूरकर यांना महापौर पदासाठी आणि श्री.राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर पदासाठी शुभेच्छा! भगव्याची शान राखत छत्रपती संभाजीनगर या नामाभिधानाला शोभेल असे शहर घडविण्यासाठी ही विलक्षण सकारात्मक… pic.twitter.com/BA5o1zi0Bd — Atul Save (@save_atul) February 6, 2026

महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप-शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. यात भाजपाला सर्वाधिक ५७ तर शिवसेनेच्या पदरात १३ जागा आल्या. सत्तास्थापनेसाठी मॅजिक फिगर ५८ असल्याने एका जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. भाजप कोणाची साथ घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. महापौर पदासाठी भाजपाने काही नावांची यादी केली होती. यात समीर राजूरकर, अनिल मकरिये, सुरेंद्र कुलकर्णी, महेश माळवदकर, राजगौरव वानखेडे आदींचा समावेश होता.

दरम्यान, केंद्रासह राज्यात महायुतीचे सरकार असताना अखेरीस संभाजीनगर महापालिकेतदेखील महायुतीने एकत्रित येत शुक्रवारी सत्ता स्थापनेची घोषणा केली आहे. यात प्रचंड राजकीय नाट्य पाहायला मिळाले. शुक्रवारी भाजपा विभागीय कार्यालयात भाजपाचे मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, आ. संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, समीर राजूरकर, गटनेते गोविंद केंद्रे, तसेच शिवसेनेचे आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, विलास पारकर, बसवराज मंगरुळे, अनिल मकरिये आदींनी पत्रकर परिषद घेत ही घोषणा केली.

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमआयएमची खंत

३३ जागा घेणाऱ्या एमआयएमनेही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. मॅजिक फिगर गाठण्यासाठी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपविरोधी पक्षांना सोबत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. एमआयएमने नगरसेवक अशोक हिवराळे यांचा महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक वसीम अहेमद यांचा अर्ज भरला आहे. भाजपाला थोपवण्यात आपण कमी पडल्याची खंत जलील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केली.

शिंदेगटाला ‘ऑफर’मुळे भाजपाची घाई

सत्तास्थापनेसाठी एमआयएमने शिंदेगटाचे नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांना सोबत येण्याची ऑफर दिली होती. शिंदेगट भाजपसोबत नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे शिंदे गटाचे शिरसाट यांनी एमआयएमची ऑफर स्वीकारली असती तर भाजपला हे अडचणीचे ठरले असते. यामुळे भाजपाने गतीने पावले उचलली. शिरसाटांच्या अनुपस्थितीत शिंदेगटाच्या इतर नेत्यांना सोबत घेत भाजपने ही घोषणा केली. दरम्यान, शिरसाट हे नाराज नसल्याचे भाजप, शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

पालकमंत्र्यांची गैरहजेरी; शिंदेसेनेत दोन गट !

दरम्यान, या घडामोडीत पालकमंत्री संजय शिरसाट कुठेही दिसून आले नाहीत. सकाळच्या बैठकीत तसेच पत्रकार परिषदेतही ते आले नाहीत. जिप निवडणुकीसाठी ते व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. उपमहापौर म्हणून त्यांच्या कन्या आणि नगरसेविका हर्षदा शिरसाट यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, उपमहापौरपदाची संधी जंजाळ यांना मिळाली. ही निवड पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने झाली असून, पालकमंत्र्यांची यात नाराजी नसल्याचे विलास पारकर यांनी स्पष्ट केले.

धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

Web Title: Chhatrapati sambhajinagar first mayor sameer rajurkar deputy mayor rajendra janjal mahanyut victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Aurangabad Municipal corporation Election 2026
  • BJP
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Mahayuthi
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास
1

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत
2

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, उबाठातील सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका
3

ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, उबाठातील सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?
4

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Mar 06, 2026 | 05:30 AM
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.