• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Surgery At Sambhajinagar District Hospital Has Been Suspended For 7 Days

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार

छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर गेल्या सात दिवसांपासून बंद असल्याने शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. मॉड्यूलर ओटीच्या कामामुळे ही स्थिती उद्भवल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी रुग्णांना खासगी रुग्णालय

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 25, 2026 | 03:15 PM
संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प (Photo Credit- X)

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प
  • गोरगरीब रुग्णांचे हाल
  • खासगी रुग्णालयांची लुटमार
छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय येथे गेल्या सात दिवसांपासून सर्जरी विभागाचे ऑपरेशन थिएटर बंद असल्याने छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मोफत औषधे व मोफत शस्त्रक्रिया या आशेवर येणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरत आहे. दररोज उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची निराशा वाढत असून, त्यांच्या वेदना आणि चिंता दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.

जिल्हा रुग्णालयात स्त्री रोग शस्त्रक्रिया थिएटर (गायनिक), अर्थों, सर्जरी आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी चार ऑपरेशन थिएटर आहेत. यात प्रामुख्याने गर्भवती महिलांची प्रसूती (सिझेरियन व नॉर्मल), गर्भपिशवी काढणे, कुटुंबनियोजन, गर्भपात, जनरल सर्जरी,
अस्थिरोग संदर्भात शस्त्रक्रिया, हर्निया, गाठी काढणे, अपघातातील किरकोळ शस्त्रक्रिया अशा अनेक आवश्यक शस्त्रक्रिया होतात.

एका ऑपरेशन थिएटरचा निर्जंतुकीकरण अहवाल नकारात्मक आल्याने तेथे होणाऱ्या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊनही ऑपरेशन थिएटर बंद आहे. गेल्या ७ दिवसांपासून ऑपरेशन थिएटर बंद असल्याने शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. परिणामी रुग्णांना नाईलाजाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) किंवा खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

Water Scheme: पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त, पहिला पंप सुरू करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली

मात्र खाजगी रुग्णालयातील उपचार खर्चिक असल्याने गोरगरीब कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना हजारो रुपयांचा खर्च परवडणारा नसल्याने रुग्णांची चिंता वाढली आहे. ऑपरेशन थिएटरचे काम सुरू असून कोणत्याही शस्त्रक्रिया ठप्प नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

शस्त्रक्रिया ठप्प नाही

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्स डॉ. भूषणकुमार रामटेके म्हणाले, रुग्णालयात मॉड्यूलर ऑपरेशन ८८ थिएटर करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे सोईनुसार शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. एका ऑपरेशन थिएटरचा निर्जंतुकरण अहवाल नकारात्मक होता, त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. रुग्णाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

Web Title: Surgery at sambhajinagar district hospital has been suspended for 7 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Hospital News

संबंधित बातम्या

Water Scheme: पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त, पहिला पंप सुरू करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली
1

Water Scheme: पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त, पहिला पंप सुरू करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले
2

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
3

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

Chhatrapati Sambhajinagar: “नागरिकांना त्रास दिला तर गय करणार नाही…”, महापौरांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
4

Chhatrapati Sambhajinagar: “नागरिकांना त्रास दिला तर गय करणार नाही…”, महापौरांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण

Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण

Feb 25, 2026 | 05:13 PM
Net Run Rate म्हणजे नक्की काय? ज्यामुळे टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं गणित फसलंय; जाणून घ्या कसं करतात कॅल्क्युलेशन

Net Run Rate म्हणजे नक्की काय? ज्यामुळे टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं गणित फसलंय; जाणून घ्या कसं करतात कॅल्क्युलेशन

Feb 25, 2026 | 05:03 PM
Mercedes ने केला इतर वाहनांचा गेम ओव्हर! आणली अशी Electric Car जी देईल 792 KM ची रेंज, किंमत अगदी स्वस्त

Mercedes ने केला इतर वाहनांचा गेम ओव्हर! आणली अशी Electric Car जी देईल 792 KM ची रेंज, किंमत अगदी स्वस्त

Feb 25, 2026 | 05:01 PM
Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

Feb 25, 2026 | 05:00 PM
IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

Feb 25, 2026 | 04:53 PM
‘यासारखा मुस्लिम स्टार नाही..’, ए. आर. रहमान यांच्या विधानावर इस्माईल दरबार संतापले

‘यासारखा मुस्लिम स्टार नाही..’, ए. आर. रहमान यांच्या विधानावर इस्माईल दरबार संतापले

Feb 25, 2026 | 04:47 PM
विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Feb 25, 2026 | 04:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.