महादेव मुंडे हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार (फोटो- ani)
मुंबई: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला 18 महिने उलटूनही मारेकऱ्यांना अटक न झाल्याने आज त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. महादेव मुंडे हत्त्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फेडणवीस यांनी डीजीपींना दिले आहेत.
बातमी अपडेट होत आहे…