• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Leader Harsh Vardhan To Inspect Manikarnika Ghat Tomorrow

हर्षवर्धन सपकाळ ‘या’ तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार

मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केल्याचा दावा काँग्रेसने आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 22, 2026 | 11:46 AM
हर्षवर्धन सपकाळ 'या' तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हर्षवर्धन सपकाळ वाराणसी दौऱ्यावर जाणार
  • मणिकर्णिका घाटाची करणार पाहणी
  • मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त केल्याचा आरोप
मुंबई : मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केल्याचा दावा काँग्रेसने आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत.

सपकाळ यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे.

मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

PM मोदी अन् योगींनी माफी मागावी – नाना पटोले

राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा अपमान आहे. मोदी-योगी यांनी हिंदुंच्या अस्मितेवर घाला घातला आहे. विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Web Title: Congress leader harsh vardhan to inspect manikarnika ghat tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर
1

Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?
2

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका
3

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका

India UAE Economic Deal: पाकची उडाली झोप! भारत-यूएई यांच्यात तब्बल २०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करार
4

India UAE Economic Deal: पाकची उडाली झोप! भारत-यूएई यांच्यात तब्बल २०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Today Gold-Silver Prices: विक्रमांनंतर सोने–चांदी घसरली; गुंतवणूकदारांनी केला नफा वसूल

Today Gold-Silver Prices: विक्रमांनंतर सोने–चांदी घसरली; गुंतवणूकदारांनी केला नफा वसूल

Jan 22, 2026 | 01:26 PM
माघी गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था, प्रशासनाला सहकार्याचे आवाहन

माघी गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था, प्रशासनाला सहकार्याचे आवाहन

Jan 22, 2026 | 01:24 PM
Global Security: इराणच्या उंबरठ्यावर 7000 दहशतवादी; खामेनेईंचा फास आवळण्यासाठी अमेरिकेने सीरियाला धरले वेठीशी, पहा कसे?

Global Security: इराणच्या उंबरठ्यावर 7000 दहशतवादी; खामेनेईंचा फास आवळण्यासाठी अमेरिकेने सीरियाला धरले वेठीशी, पहा कसे?

Jan 22, 2026 | 01:23 PM
महापालिका निवडणुकीत बनावट ओबीसींनी 52 जागा बळकावल्या; ओबीसी संघटनांचा आरोप

महापालिका निवडणुकीत बनावट ओबीसींनी 52 जागा बळकावल्या; ओबीसी संघटनांचा आरोप

Jan 22, 2026 | 01:21 PM
लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता अंगणवाडी सेविका थेट…

लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता अंगणवाडी सेविका थेट…

Jan 22, 2026 | 01:21 PM
Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

Jan 22, 2026 | 01:16 PM
प्रीमियम साउंडचा अनुभव! मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme Buds Air 8 लाँच; प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार बॅटरी

प्रीमियम साउंडचा अनुभव! मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme Buds Air 8 लाँच; प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार बॅटरी

Jan 22, 2026 | 01:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.