• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Leader Harshvardhan Sapkal Has Demanded Ajit Pawars Resignation 2

मुलाच्या नावाने जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसने टीका केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 06, 2025 | 03:19 PM
मुलाच्या नावाने जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पार्थ पवारांवर जमीन हडपल्याचा आरोप
  • अजित पवारांची हाकालपट्टी करण्याची मागणी
  • काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

मुंबई : पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत पार्थ पवार यांची प्रतिक्रिया समोर आली असून आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केल्याने अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

सपकाळ म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणाऱ्या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा प्रश्न विचारून भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे सपकाळ म्हणाले.

सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून, या कंपनीने कोरेगाव पार्क भागातील जमीन अत्यंत अल्प किंमतीत घेतली आहे, ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या अमेडिया कंपनीचे भागभांडवल फक्त १ लाख रुपये आहे. अमेडिया कंपनीला या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासात मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का ? स्टॅम्प ड्युटी माफ का केली? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सारखं मोफत कसं मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतकऱ्यांना देणाऱ्या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा स्कॅम आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded ajit pawars resignation 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मोठा निर्णय; जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी
1

आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मोठा निर्णय; जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

अभिजीत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद, भविष्यातही त्यांना…; प्रवीण दरेकरांनी केले कौतुक
2

अभिजीत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद, भविष्यातही त्यांना…; प्रवीण दरेकरांनी केले कौतुक

सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण
3

सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची? काँग्रेसचा सवाल
4

निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची? काँग्रेसचा सवाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Leopard News: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! आता ‘या’ भागात झाले बिबट्याचे दर्शन

Leopard News: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! आता ‘या’ भागात झाले बिबट्याचे दर्शन

Nov 06, 2025 | 07:10 PM
Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय ?

Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय ?

Nov 06, 2025 | 07:04 PM
10 वर्षांच्या विश्रांतीनंतर Imran Khanचा कमबॅक, नव्या रोमँटिक चित्रपटात तरुण अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

10 वर्षांच्या विश्रांतीनंतर Imran Khanचा कमबॅक, नव्या रोमँटिक चित्रपटात तरुण अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

Nov 06, 2025 | 06:59 PM
Zomato-Blinkit चा मोठा निर्णय! ६,००० हून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना मिळणार सरकारी योजनांचे फायदे

Zomato-Blinkit चा मोठा निर्णय! ६,००० हून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना मिळणार सरकारी योजनांचे फायदे

Nov 06, 2025 | 06:58 PM
HDFC बँक ग्राहकांनी लक्ष द्या! 8 आणि 15 नोव्हेंबरला UPI सर्व्हिस राहणार बंद, त्वरीत उरका व्यवहार; जाणून घ्या वेळ

HDFC बँक ग्राहकांनी लक्ष द्या! 8 आणि 15 नोव्हेंबरला UPI सर्व्हिस राहणार बंद, त्वरीत उरका व्यवहार; जाणून घ्या वेळ

Nov 06, 2025 | 06:56 PM
Ahilyanagar News:शेवटी पैसा शिक्षणापेक्षा वरचढ ठरला! शिक्षणाची साथ सोडत मुलांकडून उसतोडीचे कामे हाती

Ahilyanagar News:शेवटी पैसा शिक्षणापेक्षा वरचढ ठरला! शिक्षणाची साथ सोडत मुलांकडून उसतोडीचे कामे हाती

Nov 06, 2025 | 06:54 PM
नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण

नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण

Nov 06, 2025 | 06:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : अनधिकृत काम कोणाचंही असलं तरी कारवाई होणारच- प्रताप सरनाईक

Mumbai : अनधिकृत काम कोणाचंही असलं तरी कारवाई होणारच- प्रताप सरनाईक

Nov 06, 2025 | 06:13 PM
Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Nov 06, 2025 | 06:00 PM
Thane : लाडक्या बहिणींसाठी ठाण्याचा आदर्श उपक्रम; भाईंदरमध्ये वसतिगृहाचे भूमिपूजन

Thane : लाडक्या बहिणींसाठी ठाण्याचा आदर्श उपक्रम; भाईंदरमध्ये वसतिगृहाचे भूमिपूजन

Nov 06, 2025 | 05:53 PM
Sindhudurg : श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा

Sindhudurg : श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा

Nov 06, 2025 | 02:32 PM
Ratnagiri : भाजपात प्रवेश करताच वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर थेट टीका

Ratnagiri : भाजपात प्रवेश करताच वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर थेट टीका

Nov 06, 2025 | 02:28 PM
RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

Nov 05, 2025 | 03:22 PM
Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Nov 05, 2025 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.