• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Mla Sunil Shelke Emotional On Maval Zilla Parishad And Panchayat Samiti Election Result

Political News : “आज अजितदादा असते तर विजयोत्सव…” मावळातील निकालानंतर आमदार सुनील शेळके झाले भावूक

आमदार सुनील शेळके हे भावूक देखील झाले आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दणदणीत विजयामागे मावळच्या जनतेचा विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2026 | 03:41 PM
MLA Sunil Shelke emotional on Maval Zilla Parishad and Panchayat Samiti election result

मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालावर एमएलए सुनील शेळके भावूक झाले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मावळमध्ये राष्ट्रवादीचा विराट विजय
  • मात्र अजित पवार नसल्यामुळे आनंदोत्सव नाही
  • आमदार सुनील शेळके झाले भावूक
वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाला मावळामध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी आमदार शेळके हे भावूक देखील झाले आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दणदणीत विजयामागे मावळच्या जनतेचा विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. (Political News)

“अजितदादा असते तर आम्ही आज मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला असता. मात्र या कठीण परिस्थितीतही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम साथ दिली, याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे,” असे आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; भाजपाचा सुपडा साफ

विकासकामांची आठवण काढत व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की. “अजित पवार यांनी मावळच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्या निधीतून अनेक महत्त्वाच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत मावळमध्ये जे काही परिवर्तन होत आहे, त्यामागे अजितदादांचे मोठे योगदान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

निकाल म्हणजे जनतेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न

पुढे आमदार शेळके म्हणाले की, “आजचा हा निकाल म्हणजे मावळच्या जनतेने अजित पवार यांच्या ऋणातून उतराई होण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे भावनिक विधान शेळके यांनी केले. या शब्दांतून जनतेचा विश्वास आणि अजित पवार यांच्यावरील निष्ठा स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.

हे देखील वाचा : Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती खालावली; बारामतीहून पुण्याच्या दिशेने रवाना

अजितदादांचा विषय निघताच डोळे पाणावले

तसेच भाषणादरम्यान अजित पवार यांचा विषय निघताच सुनील शेळके अचानक भावूक झाले. अजितदादांच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले आणि काही क्षण ते बोलू शकले नाहीत. उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही या क्षणी भावनिक वातावरण निर्माण झाले. शेळके यांनी थोडा वेळ घेत स्वतःला सावरले, मात्र पुढे फारसे बोलणे त्यांना शक्य झाले नाही.

कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण

या प्रसंगी अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही अश्रू दिसून आले. “हा विजय केवळ राजकीय नाही, तर भावनिक आहे,” अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या सर्व १५ जागांमागे नेतृत्व, विकास आणि जनतेचा विश्वास हेच मुख्य कारण असल्याचे चित्र या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले.

Web Title: Mla sunil shelke emotional on maval zilla parishad and panchayat samiti election result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maval news
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Baramati By Election: सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती
1

Baramati By Election: सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती

Maharashtra Politics :  ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय
2

Maharashtra Politics : ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
3

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक
4

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.