• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ganesh Naik Vs Manda Mhatre Super Specialty Hospital Dispute

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात

आ. मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रोजेक्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्प अडचणीत आला आहे. महापौरांच्या मान्यतेने थेट सीबीडी बेलापूर येथे होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रस्ताव रद्द करण्याचा निवेदन देणार आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 12, 2026 | 04:20 PM
Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात 

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नवी मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा भाजप विरुद्ध शिवसेना
  • पुन्हा पाहायला मिळणार म्हात्रे विरुद्ध नाईक द्वंद्व
  • सुपर स्पेशालिटी रुग्णालय रद्दचा प्रस्ताव सत्ताधारी आणणार
Navi Mumbai Municipal Corporation: आ. मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्प अडचणीत आला आहे. नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईक यांनी भाजपची एकहाती सत्ता आणली आहे. नवी मुंबई पालिकेत महापौर, उपमहापौर भाजपचा म्हणजेच नाईक समर्थक बसलेले आहेत. तर शिंदे गट प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे, अशात महापालिकेत पुन्हा भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळण्याची शक्यता असतानाच, आता सत्ताधारी भाजपने थेट स्वपक्षीय आमदारांनाच दणका दिला आहे. महापौरांच्या मान्यतेने थेट सीबीडी बेलापूर येथे होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेत फेरबदल अथवा प्रस्ताव रद्द करण्याबाबतचा ठराव आगामी महासभेत मांडण्यात येणार आहे.

मुख्य म्हणजे यावेळी भाजप नेत्यांनी चतुराई दाखवत आपल्या कोणत्याही नगरसेवकांच्या नावे हा ठराव न मांडता, १४ गावांमधील अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक भरत भोईर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत ठरावाची सूचना मांडली आहे. स्वपक्षातूनच शह देण्याचा प्रयत्न केला गेल्याने आ. मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी सायंकाळी उशिरा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे ८.४० एकरामध्ये उभारले जाणार असून अंदाजे ८१९.३० ते ८५० कोटी खर्च येणार आहे. तसेच या हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ही ५०० बेड हून अधिक राहणार आहे. तसेच सदर उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण हे नवी मुंबई महानगरपालिकाचे असणार आहे. तसेच लवकरच सिडको प्राधिकरण यांच्या बरोबर करार होणार असून निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार, सिडको आणि महापालिकेकडून लागणाऱ्या सर्व मान्यता आणि मंजुरी, परवानग्या मिळाल्या आहेत.

या रुग्णालयासाठी सिडकोने भुखंड दिल्यावर, या भूखंडाचा मैदान म्हणून वापर करणाऱ्या क्रिकेट संघटना तसेच इतरही पर्यावरण संघटना कोर्टात गेल्या आहेत. आमचा रुग्णालयाला विरोध नसून, रुग्णालय व्हावे मात्र ते इतरत्र व्हावे अशी मागणी ४० प्लस या क्रिकेट संघटनेने केली आहे. याबाबत त्यांनी गणेश नाईकांकडे देखील मागणी केली होती. मात्र आता सिडकोने हा भूखंड पालिकेला हस्तांतरित केल्यावर, पालिकेने देखील त्याचे पैसे सिडकोला अदा केले आहेत, मात्र आता आ. मंदा म्हात्रे यांनी सत्याने गणेश नाईक यांच्याविरोधात आवाज उठवला असताना, अखेर पालिकेतील सत्तेच्या जोरावर आ. मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्प रोखण्याचा प्रस्ताव पहिल्याच महासमेत सताधारी भाजपाने आणला आहे. त्यामुळे आगामी काळात आ. मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांच्यातील वितुष्ट कोणते टोक गाठते ते पाहावे लागणार आहे.

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

पीजी, नर्सिंग शैक्षणिक वस्तीगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रूग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा, नर्सिंग वस्तीगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर वस्तीगृह, व इतर अनेक सुख-सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही वास्तू तळमजल्यासह ७वाहनतळ यात असणार आहे. पालिकेचे स्वतःचे मल्टीस्पेशालटी रुग्णालय असावे, अशी मागणी वाढत होती. कोविड काळात स्वस्तात उपचार करणा-यारुग्णालयाची गरज प्रकर्षाने जाणवली होती. गेली अनेक वर्ष आ. म्हात्रे या रुग्णालयासाठी पाठपुरावा करत होत्या. शासनाने अल्प किमतीत पालिकेला भुखंड देत जीएसटी रक्कम देखील माफ केली होती. हे रुग्णालय झाल्यास नागरीकांना अत्याधुनिक उपचाराकरिता खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागणार नाही नसून, स्वस्तात उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहेत. याच इमारतीत कॉलेज देखील सुरू होणार असल्याने विद्याथ्यांना शैक्षणिक सुविधा मिळणार आहे.

रुग्णालय या प्रयोजनासाठी सिडकोने २१६२३.१६ चौ.मी. क्षेत्रफळाचा भुखंड पालिकेला दिला आहे. हा भुखंड घेताना, शहरात पालिकेची अनेक रुग्णालये असताना तर पोसला जाणार नाही ना? खर्च पालिकेला परवडेल का? आर्थिक भाराचे काय ? असे अनेक प्रश्न विचारून आ. मंदा म्हात्रे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. मात्र त्यावर मात करत पालिकेला रुग्णालय चालवणे जड जाऊ नये म्हणून आ. म्हात्रे यांनी ४० टक्के वाणिज्यिक वापराची मागणी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. पालिकेने देखील तातडीने सिडकोकडे मागणी केल्यावर, सिडकोने तातडीने नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवला होता.

Web Title: Ganesh naik vs manda mhatre super specialty hospital dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Ganesh Naik
  • MLA Manda Mhatre
  • thane
  • Thane Municipal Corporation

संबंधित बातम्या

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्
1

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
2

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Best OF Luck विद्यार्थ्यांनो! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार
3

Best OF Luck विद्यार्थ्यांनो! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार

KDMC Mayor : केडीएमसीच्या नवा महापौरांना ठेकादारांचा गराडा, विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग
4

KDMC Mayor : केडीएमसीच्या नवा महापौरांना ठेकादारांचा गराडा, विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

Feb 12, 2026 | 06:40 PM
Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Feb 12, 2026 | 06:39 PM
नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

Feb 12, 2026 | 06:37 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : अरुण जेटली स्टेडियमवर भारत 300 धावा करणार? नामिबियाचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

IND vs NAM, T20 World Cup Live : अरुण जेटली स्टेडियमवर भारत 300 धावा करणार? नामिबियाचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Feb 12, 2026 | 06:36 PM
मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

Feb 12, 2026 | 06:36 PM
Valentine’s Day येतोय, जरा जपून…! ‘रोमान्स स्कॅम’चा धोका, प्रेमाच्या नावाखाली होतेय फसवणूक

Valentine’s Day येतोय, जरा जपून…! ‘रोमान्स स्कॅम’चा धोका, प्रेमाच्या नावाखाली होतेय फसवणूक

Feb 12, 2026 | 06:33 PM
टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

Feb 12, 2026 | 06:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.