• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • A Shocking Incident Has Occurred In Which A School Excursion Bus Crashed Due To A Burst Tire

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. १२) सकाळी आठच्या सुमारास एसटी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ विद्यार्थी आणि ५ शिक्षक जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 06:27 PM
टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टायर फुटल्यामुळे शालेय सहलीची बस पलटी
  • जखमींचा आकडाही आला समोर
  • जखमी झालेल्यांची प्रकृती स्थिर
ओतूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. असातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. १२) सकाळी आठच्या सुमारास एसटी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ विद्यार्थी आणि ५ शिक्षक जखमी झाले आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पिंपरी शहाले (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिवनेरी किल्ल्याच्या दर्शनासाठी निघाले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस (क्रमांक: एम एच १४ एल एक्स ६७४७) खामुंडी गावाजवळ पोहोचली असताना अचानक बसचा पुढचा टायर फुटला आणि मोठा आवाज झाला. टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

या घटनेमुळे बसमधील मुलांमध्ये एकच रडारड आणि खळबळ उडाली. अपघात होताच खामुंडी गावातील ग्रामस्थ आणि महामार्गावरून जाणारे इतर वाहनचालक मदतीला धावून आले. बसमध्ये अडकलेल्या लहान चिमुकल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता, मात्र ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने जखमींना तातडीने आधार मिळाला.

जखमींची प्रकृती स्थिर

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, १३ मुले आणि ५ शिक्षक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ती पोलिसांनी सुरळीत केली.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

अपघाताच्या बातमीने पिंपरी शहाले परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते. सहलीच्या आनंदावर विरजण पडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “शालेय सहलींसाठी वापरल्या जाणाऱ्या खासगी बसेसची तांत्रिक तपासणी केली जाते का? फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही अशा गाड्या रस्त्यावर कशा धावतात?” असा संतप्त सवाल आता पालकांमधून विचारला जात आहे. दरम्यान ओतूर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, अपघाताची नोंद करण्यात आली आहे. “बसचा टायर नेमका कशामुळे फुटला आणि बसची तांत्रिक स्थिती काय होती, याची सखोल तपासणी आरटीओ मार्फत केली जाईल,” अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: A shocking incident has occurred in which a school excursion bus crashed due to a burst tire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident News
  • Bus Accident

संबंधित बातम्या

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्
1

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात; वाहनावरील ताबा सुटला अन् थेट…
2

रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात; वाहनावरील ताबा सुटला अन् थेट…

Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
3

Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी

Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी
4

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

Feb 12, 2026 | 08:17 PM
हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

Feb 12, 2026 | 08:15 PM
जान्हवी कपूरची साऊथमध्ये वाढली मागणी, ‘पेड्डी’ नंतर मिळाली नवी वेब सिरीज; फी कोटींमध्ये

जान्हवी कपूरची साऊथमध्ये वाढली मागणी, ‘पेड्डी’ नंतर मिळाली नवी वेब सिरीज; फी कोटींमध्ये

Feb 12, 2026 | 08:10 PM
MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

Feb 12, 2026 | 08:05 PM
‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

‘या’ 2 इलेक्ट्रिक SUVs साठी ग्राहकांचे तन-मन-धन अर्पण! 10 महिन्यात 41000 युनिट्सची विक्री

Feb 12, 2026 | 08:02 PM
नवीन जावा ७३० ट्विन! डिझाईन आणि वैशिष्ट्ये काय? दमदार पॉवरट्रेन आणि इंजिन

नवीन जावा ७३० ट्विन! डिझाईन आणि वैशिष्ट्ये काय? दमदार पॉवरट्रेन आणि इंजिन

Feb 12, 2026 | 07:59 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.