• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Maharashtra Government Suspends E Kyc Decision For Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

सध्या ई-केवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा शोध सुरु होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2025 | 03:08 PM
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या 'त्या' निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या 'त्या' निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून अनेक पुरुषांनी तसेच काही महिलांनी निकषात बसत नसतानाही पैसे घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने सर्वच महिलांना ई-केवायसी बंधनकारक केली होती. पण, आता या ई-केवायसीच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

महायुती सरकारने भाऊबीजेच्या तोंडावर राज्यात लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सध्या ई-केवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा शोध सुरु होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात आहे. त्यामुळे ७० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली होती. परंतु, आता सरकारने ई-केवायसीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेदेखील वाचा : Eknath Shinde : लक्ष्मी घरी येणार! लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला वर्गाची नाराजी नको म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महिलांचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे आणखी काही महिने महिलांना पैसे मिळतील, असे आता म्हटले जात आहे. या योजनेचे ऑगस्ट २०२५ पर्यंत १४ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे महिलांना मोठी मदत झाल्याचे समोर आले आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार?

दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही योजना बंद होणार असल्याचे भाष्य केले. ‘मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. आता या योजनेतील घोटाळे समोर येत आहे. पुरूषांनीही लाभ घेतले. योजनेत पारदर्शकता नव्हती. परिणामी, सरकारवर या योजनेमुळे भार पडत आहे. आता अटी-शर्थी घातल्या जात आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर ही योजना बंद होईल. सरकारमधील मंत्री कितीही सांगत असले तरी ही योजना बंद होईल’, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

Web Title: Maharashtra government suspends e kyc decision for ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Maharashtra Government Scheme

संबंधित बातम्या

‘लाडकी बहीण योजना बंद होणार’; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचं विधान
1

‘लाडकी बहीण योजना बंद होणार’; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचं विधान

Eknath Shinde : लक्ष्मी घरी येणार! लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही
2

Eknath Shinde : लक्ष्मी घरी येणार! लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

राज्यातील 47 महसूल अधिकाऱ्यांना बढती; राज्य सरकारकडून दिवाळी भेट
3

राज्यातील 47 महसूल अधिकाऱ्यांना बढती; राज्य सरकारकडून दिवाळी भेट

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 
4

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND W vs NZ W :  मानधना-रावलच्या स्फोटक खेळीने रोहित-गिल जोडीला धोबी पछाड; ‘या’ दिग्गजांचा विश्वविक्रम धोक्यात

IND W vs NZ W :  मानधना-रावलच्या स्फोटक खेळीने रोहित-गिल जोडीला धोबी पछाड; ‘या’ दिग्गजांचा विश्वविक्रम धोक्यात

Oct 23, 2025 | 07:39 PM
Banking Update: नॉमिनी आणि लॉकरसंबंधी नवीन नियम लवकरच लागू, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

Banking Update: नॉमिनी आणि लॉकरसंबंधी नवीन नियम लवकरच लागू, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

Oct 23, 2025 | 07:37 PM
Balipratipada: बदलापूर गावातील अनोखी प्रथा! बैलांना आगीवरून उडी मारण्यास लावले जाते

Balipratipada: बदलापूर गावातील अनोखी प्रथा! बैलांना आगीवरून उडी मारण्यास लावले जाते

Oct 23, 2025 | 07:31 PM
अक्षरशः ‘या’ बाईक चालवून चालवून थकाल पण पेट्रोल नाही संपणार! 100 किमीचा मायलेज आणि किंमत…

अक्षरशः ‘या’ बाईक चालवून चालवून थकाल पण पेट्रोल नाही संपणार! 100 किमीचा मायलेज आणि किंमत…

Oct 23, 2025 | 07:26 PM
स्टंट पडला महागात, एका चुकीने बनला ‘हिरो से झिरो’! एकामागून एक सात बॉम्ब तोंडात फोडले, आठवा बॉम्ब ठेवला अन् मग…,

स्टंट पडला महागात, एका चुकीने बनला ‘हिरो से झिरो’! एकामागून एक सात बॉम्ब तोंडात फोडले, आठवा बॉम्ब ठेवला अन् मग…,

Oct 23, 2025 | 07:23 PM
Ratnagiri News : वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच; औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Ratnagiri News : वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच; औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Oct 23, 2025 | 07:23 PM
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कमी खर्च, जास्त नफा; सरकारच्या मदतीने ‘या’ पिकाने शेतकऱ्यांचे भाग्य उजळले

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कमी खर्च, जास्त नफा; सरकारच्या मदतीने ‘या’ पिकाने शेतकऱ्यांचे भाग्य उजळले

Oct 23, 2025 | 07:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Oct 23, 2025 | 07:00 PM
Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Oct 23, 2025 | 04:38 PM
Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Oct 23, 2025 | 03:04 PM
Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Oct 22, 2025 | 05:22 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM
Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Oct 22, 2025 | 05:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.