• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Minister Bhoyar In Action Mode After Minority Status Of Educational Institutions

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

विशेष म्हणजे, गेल्यावर्षी ऑगस्टपासून अशी प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती दिली होती. ही प्रमाणपत्रे घाईघाईने दिल्याने आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले आहे. याबाबत अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2026 | 09:21 AM
'...तर कठोर कारवाई केली जाणार'; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर 'अ‍ॅक्शन मोड'वर

'...तर कठोर कारवाई केली जाणार'; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर 'अ‍ॅक्शन मोड'वर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर : अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर संबंधित संस्था किंवा शाळा गैरकृत्य करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने ७५ शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याची बाब समोर आली आहे.

विशेष म्हणजे, गेल्यावर्षी ऑगस्टपासून अशी प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती दिली होती. ही प्रमाणपत्रे घाईघाईने दिल्याने आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले आहे. याबाबत अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यातील विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४६ गुणवंत विद्यार्थ्यांची थेट इस्त्रो येथे भेट देण्यासाठी निवड केली होती. इस्रोला भेट दिल्यानंतर हे विद्यार्थी नागपूरला परतले. त्यांच्या सत्कार समारंभाला भोयर उपस्थित होते.

राज्यातील उत्कृष्ट जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्रोमध्ये तर राज्यस्तरीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथे शैक्षणिक दौऱ्यासाठी पाठविण्याची योजना तयार केली आहे. या उपक्रमाची सुरुवात वर्धा जिल्ह्यापासून केली, असे भोयर यांनी सांगितले. ४० ते ५० विद्यार्थ्यांना नासाला भेट देण्याची संधी मिळणार आहे.

नियमांमध्ये बदल

आरटीईच्या माध्यमातून गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. मात्र, पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शाळांकडून तक्रारी येत होत्या. त्यामुळे नियमांमध्ये काही बदल केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काही संघटनांकडून ब्रेनवॉशिंग

राज्यातील एटीएसच्या कारवाईकडे लक्ष वेधले असता, राज्य गुप्तचर संस्थेला कोणतीही माहिती मिळाल्यास ती उच्च न्यायालयाला कळवली जाते. त्यानंतर कारवाई करून न्यायालयात अहवाल सादर केला जातो. ज्यांच्यावर आरोप असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे भोयर यांनी सांगितले. काही संघटना लोकांना भडकवण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हेदेखील वाचा : Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Web Title: Minister bhoyar in action mode after minority status of educational institutions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • Dr. Pankaj Bhoyar
  • Maharashtra Education

संबंधित बातम्या

राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा; ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फटका बसणार?
1

राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा; ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फटका बसणार?

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
2

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात
3

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा
4

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rohit Pawar News: रोहित पवारांच्या जिवाला धोका कुणाकडून; नेमकं चाललंय काय?

Rohit Pawar News: रोहित पवारांच्या जिवाला धोका कुणाकडून; नेमकं चाललंय काय?

Feb 20, 2026 | 11:17 AM
Gajakesari Yoga 2026: गजकेसरी योग या राशीच्या लोकांना ठरणार लाभदायक, करिअरमध्ये मिळणार प्रगतीची संधी

Gajakesari Yoga 2026: गजकेसरी योग या राशीच्या लोकांना ठरणार लाभदायक, करिअरमध्ये मिळणार प्रगतीची संधी

Feb 20, 2026 | 11:15 AM
‘गब्बर’च्या संगीत समारंभाचे फोटो व्हायरल! शिखर धवन आणि सोफी डिवाइन अडकणार लग्नबंधनात…

‘गब्बर’च्या संगीत समारंभाचे फोटो व्हायरल! शिखर धवन आणि सोफी डिवाइन अडकणार लग्नबंधनात…

Feb 20, 2026 | 11:12 AM
Dinvishesh : चळवळीतील नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 20 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : चळवळीतील नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 20 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 20, 2026 | 11:11 AM
AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

Feb 20, 2026 | 11:05 AM
खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

Feb 20, 2026 | 10:52 AM
TOXIC Teaser Out: यशचा खतरनाक अवतार; ‘राया’च्या दमदार अ‍ॅक्शनसमोर KGF ही मागे, टीझरने वेधले लक्ष

TOXIC Teaser Out: यशचा खतरनाक अवतार; ‘राया’च्या दमदार अ‍ॅक्शनसमोर KGF ही मागे, टीझरने वेधले लक्ष

Feb 20, 2026 | 10:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.