Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परळी कोर्टात हजर राहणार, परळी कोर्टाकडून अटक वॉरन्ट जारी; नेमक काय आहे प्रकरण? वाचा…

राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरे कोर्टात वारंवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले होते. राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द होणार का? त्यामुळे राज ठाकरे यांचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 18, 2023 | 09:25 AM
raj thackeray

raj thackeray

Follow Us
Close
Follow Us:

बीड : राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर २००८ साली चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत, राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळं परळी कोर्टाने (Court) राज ठाकरे यांना अटक वॉरंट बजावलं होतं. हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टाकडे रवाना झाले आहेत.

[read_also content=”देवेंद्र फडणवीसांचं भाजपातलं महत्त्व वाढतंय का? लवकरच फडणवीस राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार? नेमक काय घडलं… https://www.navarashtra.com/maharashtra/is-the-importance-of-devendra-fadnavis-increasing-in-bjp-will-fadnavis-be-active-in-national-politics-soon-what-exactly-happened-362569.html”]

अटक वॉरंट रद्द होणार…

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरे कोर्टात वारंवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले होते. राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द होणार का? त्यामुळे राज ठाकरे यांचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी कोर्टाने जारी केलेलं अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता परळी कोर्टात हजर राहणार आहेत.

काय आहे प्रकरण?

मराठीच्या मुद्दावर तसेच मराठी पाट्यावर आक्रमक होत मनसेनं आंदोलन केलं होतं. तसेच मराठीच्या मुद्दावरुन मनसैनिक आक्रमक होत दुकानांची तोडफोड केली होती. यानंतर राज ठाकरे तसेच मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरेंना मुंबईत अटक झाली होती. राज यांच्या अटकेनंतर मनसे सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती. यानंतर गुन्हा दाखल झाला.

कसा आहे राज ठाकरेंचा दिनक्रम…

राज ठाकरे आज सकाळी 10 वाजता पांगरी येथील गोपीनाथ गडावर हेलिकॉप्टरने जाणार आहेत. त्यानंतर ते सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहणार आहेत. कोर्टाचे काम आटोपल्यानंतर ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेचा आढावा घेणार आहेत. पण ते कोर्टात हजर राहिले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केलं आहे. मात्र राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं.

Web Title: Mns president raj thackeray will appear in parli court today arrest warrant issued by parli court what exactly is the matter read

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2023 | 09:25 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Ashish Shelar
  • bachu kadu
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadanvis
  • Hasan Mushrif
  • jayant patil
  • Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray
  • जयंत पाटील Bhagat singh Koshyari

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
1

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश
2

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग
3

NCP Merger Breaking: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी बड्या नेत्यांची गुप्त बैठक; पडद्यामागे घडामोडींना वेग

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ
4

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.