• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Monsoon Marathon Will Start From July 14 In Kudal

कुडाळमध्ये १४ जुलैपासून सुरू होणार मान्सून मॅरेथॉन; सहभागी होण्यासाठी ही बातमी वाचाच

Every running step makes your heart stronger,” या टॅगलाईनच्या उद्देशाने ही मरेथॉनचे होणार आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 20, 2024 | 09:42 AM
सौजन्य- सोशल मिडीया
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुडाळ, प्रतिनिधी-:  राणे हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन २०२४ यांच्या वतीने कोकणात पहिल्यांदाच येत्या १४ जुलै रोजी कुडाळमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “Every running step makes your heart stronger,” या टॅगलाईनच्या उद्देशाने ही मरेथॉनचे होणार आहे, अशी माहिती कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी राणे हॉस्पटिल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळचे अध्यक्ष डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, डॉ. जयेंद्र रावराणे, डॉ. प्रशांत सामंत, रुपेश तेली, गजानन कांदळगावकर, दिनेश आजगावकर, रंजन बोभाटे, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर, भूषण तेजम उपस्थित होते.

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मान्सून रन २०२४ तर्फे आयोजित भव्य हाफ मॅरेथॉन ही १४ जुलै २०२४ रोजी पहाटे ५.३० वाजता बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ येथून सुरु होईल. पाच, दहा आणि २१ किलोमीटरचे टप्पे असून त्यासाठी सिंधुदुर्ग सोबतच मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी येथूनही धावपटू सहभागी होणार आहेत. या हाफ मॅरेथॉनचे यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन २०२४ सज्ज झाली आहे.

जी. टी. राणे म्हणाले, राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ हे २०२२ पासून कार्यरत असून या दोन वर्षात राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरने मेडिकल क्षेत्रात अत्यंत महत्वाची कामगिरी केली आहे. तसेच आरोग्यासंबंधी जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक उपक्रमाचे नियोजन केले आहे. हॉस्पिटल तर्फे रोटरी क्लब कुडाळच्या सहयोगाने रक्तदान शिबिर, श्रवण दोष चिकित्सा शिबिर, दंतचिकित्सा शिबिर, फिजिओथेरपी शिबिर, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित योग शिबिर, असे बरेच कार्यक्रम राबवले जातात.

आरोग्यासाठी चालणे किंवा धावणे हे महत्वाचे आहे. व्यायाम व आरोग्य याबद्दलची जनजागृती व्हावी यासाठी पावसाळी मॅरेथॉन आयोजित केली आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर सह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असो सिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टीम मान्सून रन या नावाने उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सज्ज आहेत.

या मॅरेथॉनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहे. Bill Rowan medal पुरस्कारप्राप्त प्रसाद कोरगावकर तसेच comrade marathon bronze medal प्राप्त ओमकार पराडकर याबरोबर रत्नागिरीचे Iron Man डॉ. तेजानंद गणपत्ये, मुंबईतील Iron Man अरविंद सावंत या प्रसिद्ध धावपटूंची साथ कुडाळ मान्सून रनची शोभा वाढवेल.

ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमनाप्रमाणे आखलेल्या गटांमधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीसही देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी- शर्ट दिले जातील. २१ किलोमीटर खुल्या गटासाठी पुरुष आणि महिला विजेत्यांना पहिल्या दोन क्रमांकासाठी प्रत्येकी २० हजार आणि १५ हजार. तसेच वयानुसार प्रत्येक गटासाठी पहिल्या डून क्रमांकाना ५ हजार आणि ३ हजार, १० किमी पुरुष आणि महिलासाठी खुला गट रु. १० हजार आणि रु. ७ हजार. तसेच वयानुसासर प्रत्येक गटासाठी रु. २ हजार ५०० आणि रु. २ हजार. ५ किमी साठी मात्र कोणते रोख रकमेचे पारितोषिक नाही. खुल्या गटात १८ वर्ष वरील कोणताही स्पर्धक २१ किमी साठी आणि १५ वर्षावरील कोणताही स्पर्धक १० किमी साठी पात्र असेल. त्याच बरोबर ४० ते ५० वर्षे, ५१ ते ६० वर्षे आणि ६० वर्षावरील असे गट आहेत.

कुडाळ एमआयडीसीमधून सुरु होणारी ही मॅरेथॉन, नेरूर मार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल व तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. स्पर्धेसाठी रुग्णवाहिका, हायड्रेशन पॉईंट, डॉक्टर्स मदत अशा सर्व सुविधा मिळणार आहेत. सहभागी होण्याकरता दूरध्वनी क्रमांक ९४२१२६१२१२ वर संपर्क साधावा. किंवा www.ranehospital.net या संकेतस्थळावरून नाव नोंदणी करावी. असे आवाहन यायला आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Monsoon marathon will start from july 14 in kudal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 09:42 AM

Topics:  

  • kokan
  • Kokan News
  • maharashtra news
  • Marathon

संबंधित बातम्या

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी
1

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
3

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
4

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.