उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार.
मुंबईतील भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कुत्सितपणे हसून माझा चेहरा ठाकरे बंधूंना दाखवा अशी अनोखी मागणी केलीय आहे.
मतदार केंद्रावर शाई पुसली गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. बोगस शाईप्रकरणावर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत असातानाच निवडणूक आयोगाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज मतदानाची प्रक्रिया पार पाडत आहे. मात्र अशातच अकोला मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाच्या वतीने माजी महापौर तथा उमेदवार हसमुख गहलोत यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आली.
महाराष्ट्रात महानगरपालिकनिवडणुकीचा विचार करता मुंबई मनपा सर्वात महत्वाची आहे. याच मुंबईच्या शिवतीर्थावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. काय म्हणाले सरनाईक, जाणून घ्या सविस्तर.
आयोगाने आगामी निवडणुकांसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. राज्यातील २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन आहे.