• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nana Patole Has Questioned The Central Government About The Increased Voting Nrdm

वाढलेले मतदार सरकारने बांगलादेशातून आणले होते का?; नाना पटोलेंचा सवाल

विधानसभेला वाढलेले हे मतदार केंद्रातील भाजपा सरकारने बांग्लादेशातून आणले का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2025 | 06:19 PM
वाढलेले मतदार सरकारने बांगलादेशातून आणले होते का?; नाना पटोलेंचा सवाल

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदार याद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले आहे, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? मतदानादिवशी संध्याकाळी जाहीर केलेली ५८ टक्के मतदान दुसऱ्या दिवशी ६६.५ टक्के कसे वाढले? लाडकी बहिण योजनेचा लाभ बांग्लादेशींनी घेतल्य़ाचे सरकार सांगत आहे तसे विधानसभेला वाढलेले हे मतदार केंद्रातील भाजपा सरकारने बांग्लादेशातून आणले का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

लोकशाहीचे रक्षण व मतदारांची जागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून राज्यभर आंदोलन करून पत्रकार परिषदा घेतल्या. नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मतमोजणीवेळी एक-दोन मतदार वाढले तरी निवडणूक रद्द होते पण विधानसभेला ६० लाख मतदार वाढले पण त्यावर निवडणूक आयोग काहीच उत्तर देत नाही. रात्रीच्या अंधारत ७६ लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाने अजून दिलेले नाही. पण हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करत त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांना ती स्क्रिप्ट नरेंद्र मोदी, अमित शाह, का निवडणूक आयोगाने दिली होती, अशी विचारणा पटोले यांनी केली.

लोकसभा निवडणूक २०१९ ते २०२४ या पाच वर्षात राज्यात ५० लाख मते वाढली तर लोकसभा निवडणूक २०२४ व विधानसभा निवडणूक २०२४ या सहा महिन्यात ४६ लाख मते वाढली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार वाढले कसे, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही, आता तर निवडणूक आयोगावने त्यांच्या वेबसाईटवरून सर्व डेटाच डिलीट केला आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मतदीने दिवसाढवळ्या लोकशाहीचा गळा घोटत आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या रक्षण व निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर व न्यायालयीन लढा देत आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी उपस्थित होते.

लोकशाहीच्या रक्षणासाठी व मतदार जागृतीसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचे रक्षण व मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आदोलन केलं तसेच पत्रकार परिषदाही घेतल्या. नागपूरमध्ये प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार व निवडणूक आयोगावर तोफ डागली. मुंबईत प्रोफेशनल काँग्रेसचे प्रविण चक्रवती व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापुरात खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आले. अहिल्यानगर मध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. पुणे, सोलापूर, नाशिक, नांदेड, बीड, जालना, लातूर, वाशीम, पैठण, ब्रम्हपुरी सह जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करण्यात आले.

Web Title: Nana patole has questioned the central government about the increased voting nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Election News
  • maharashtra
  • Nana patole
  • narendra modi

संबंधित बातम्या

UNGA मध्ये भारताचा डंका! PM मोदींच्या जागतिक नेतृ्त्त्वाचे आंतरराष्ट्रीय देशांकडून कौतुक
1

UNGA मध्ये भारताचा डंका! PM मोदींच्या जागतिक नेतृ्त्त्वाचे आंतरराष्ट्रीय देशांकडून कौतुक

‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
2

‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

आई कृपा कर, शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची सरकारला सद्बुद्धी दे! बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवीच्या चरणी साकडे
3

आई कृपा कर, शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची सरकारला सद्बुद्धी दे! बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवीच्या चरणी साकडे

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
4

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आलात तर…; पिंपरीत टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला

आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये आलात तर…; पिंपरीत टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला

“त्याला मारलं… आणि नंतर घरातही आणलं!”, बॉबी देओलने सांगितला धर्मेंद्र यांचा न ऐकलेला किस्सा

“त्याला मारलं… आणि नंतर घरातही आणलं!”, बॉबी देओलने सांगितला धर्मेंद्र यांचा न ऐकलेला किस्सा

Trump-Munir Meet : डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची खास भेट; बंद पेटीच्या भेटवस्तूमध्ये नेमकं दडलंय काय?

Trump-Munir Meet : डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची खास भेट; बंद पेटीच्या भेटवस्तूमध्ये नेमकं दडलंय काय?

“भारत स्वतःच निर्णय घेतो…पुढेही स्वातंत्र्य कायम ठेवेल”; UNGA मध्ये जयशंकर यांचे परखड बोल

“भारत स्वतःच निर्णय घेतो…पुढेही स्वातंत्र्य कायम ठेवेल”; UNGA मध्ये जयशंकर यांचे परखड बोल

Eknath Shinde News:निवडणुकीपूर्वी नगर विकास खात्याकडून ७५० कोटींचे मोठे निधी वाटप; शिंदेसेनेसह, भाजप आमदारही खुष

Eknath Shinde News:निवडणुकीपूर्वी नगर विकास खात्याकडून ७५० कोटींचे मोठे निधी वाटप; शिंदेसेनेसह, भाजप आमदारही खुष

WeWork India चा IPO 3 ऑक्टोबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला; कंपनी 3000 कोटी रुपये उभारणार

WeWork India चा IPO 3 ऑक्टोबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला; कंपनी 3000 कोटी रुपये उभारणार

देश सक्षम होण्यासाठी प्रत्येक तरुण सक्षम व्हायला हवा; पोलिस अधिक्षक संदीपसिह गिल यांचा पालकांना खास सल्ला

देश सक्षम होण्यासाठी प्रत्येक तरुण सक्षम व्हायला हवा; पोलिस अधिक्षक संदीपसिह गिल यांचा पालकांना खास सल्ला

व्हिडिओ

पुढे बघा
Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

Mumbai News : ‘कामचुकार मंत्रिमंडळ’ राऊतांकडून सरकारवर जोरदार टीका

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.