Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच येणार, ही काळ्या दगडावरची रेख, संयुक्त बैठका आणि आढावा घेणार

१ तारखेला सकाळी ९वाजल्यापासून तिन्ही पक्षांचे सर्व आमदार, मंत्री आणि सर्व पक्षप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक लोकसभेच्या माध्यमातून घेतील जाणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 29, 2023 | 06:42 PM
पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच येणार, ही काळ्या दगडावरची रेख, संयुक्त बैठका आणि आढावा घेणार
Follow Us
Close
Follow Us:

उदय सामंत- प्रसाद लाड : आज आमदार प्रसाद लाड आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीमध्ये प्रसाद लाड यांनी सांगितले की, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन मित्र पक्षांची ३१ आणि १ तारखेला संयुक्त बैठका आणि आढावा घेण्याचे निश्चित झाले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला भाजप, शिवसेना राष्ट्रवादीसह आरपीआय रामदास आठवले गट, आरपीआय जोगेंद्र कवाडे गट, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, विनायक कारण यांची जनस्वराज शक्ती, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, बच्चू कडूचा प्रहार जनशक्ती पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती पक्ष हे सर्वच घटक पक्ष एकत्र मिळून ३१ ऑगस्टला सायंकाळी ८ वाजता वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेत्यांचा आणि मंत्र्यांचा भोजन कार्यक्रम आणि चर्चा असा पहिला कार्यक्रम असेल असे प्रसाद लाड यांनी सांगितले.

१ तारखेला सकाळी ९वाजल्यापासून तिन्ही पक्षांचे सर्व आमदार, मंत्री आणि सर्व पक्षप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक लोकसभेच्या माध्यमातून घेतील जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरु होणार आहे. प्रथम मुंबई शहर आणि कोकण हा सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये असणार आहे. १२ ते १.३० यावेळेत विदर्भ असेल, १.३० ते २.३० मराठवाडा, ३ ते ४.३० पश्चिम महाराष्ट्र, ४.३० ते ५.३० उत्तर महाराष्ट्र असणार आहे. अशाप्रकारे हा कार्यक्रम २ दिवस असणार आहे.

यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, बैठक २ दिवस पार पडणार आहे. कदाचित आमची बैठक होती म्हणून त्यांनी त्यांची बैठक लावली. त्यांची जी बैठक आहे त्यामध्ये आउटपुट शून्य आहे, त्यातून काही फार मोठं होईल फार मोठं देशाला मिळेल असं मला वाटत नाही. खासदारकीच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेख आहे. मागच्या वेळी सुद्धा लोक एकत्र आली होती, लोक एकत्र येऊन सुद्धा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना कौल देण्यात आला होता. मला वाटत मागच्या पेक्षा जास्त फरकाने नरेंद्र मोदी जिंकतील आणि त्यांच्या मनामधील संभ्रम दूर होईल असे उदय सामंत म्हणाले.

Web Title: Narendra modi uday samant prasad lad bjp eknath shinde shivsena devendra fadanvis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 06:42 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • narendra modi
  • Nationalist Congress Party
  • Prasad Lad
  • shivsena
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Sindhudurg : सिंधुदुर्ग निवडणूक वाद: निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव?
1

Sindhudurg : सिंधुदुर्ग निवडणूक वाद: निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव?

दोस्त दोस्त ना रहा! फडणवीसांनी शिंदेंभोवतीचा फास आवळला? ‘या’ नेत्याच्या घरावर 100 पोलिसांनी टाकली धाड 
2

दोस्त दोस्त ना रहा! फडणवीसांनी शिंदेंभोवतीचा फास आवळला? ‘या’ नेत्याच्या घरावर 100 पोलिसांनी टाकली धाड 

Manchar News: लव्ह मॅरेज झालयं का….? भर सभेत अजित पवारांचा महिला उमेदवाराला सवाल
3

Manchar News: लव्ह मॅरेज झालयं का….? भर सभेत अजित पवारांचा महिला उमेदवाराला सवाल

Maharashtra Politics: राज्यात महायुतीला मोठा धक्का; कोकणातील ‘या’ भागात दिसून आले नवे समीकरण
4

Maharashtra Politics: राज्यात महायुतीला मोठा धक्का; कोकणातील ‘या’ भागात दिसून आले नवे समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.