• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Now You Will Not Get Admission In First Year Unless You Complete 6 Years

आता 6 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय नाही मिळणार पहिलीत प्रवेश; एक-दोन महिन्यांची तडजोडही नाहीच

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. त्या तारखेपर्यंत वय पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश मिळणार नाही. महिनाभराचीही तडजोड होणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 01:47 PM
पहिलीतील प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण होणे गरजेचे

पहिलीतील प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण होणे गरजेचे (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात यंदा शिक्षण विभागाने कडक नियम लागू केले आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वयाची ६ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. या नियमात एक-दोन महिन्यांचीही तडजोड केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट केले आहे.

शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व शासकीय, अनुदानित तसेच खासगी शाळांना आदेश जारी केले आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची जन्मतारीख तपासूनच प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांतून किंवा पूर्वप्राथमिक शिक्षणातून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जन्मदाखला तपासूनच अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, योग्य वयात शिक्षणाची सुरुवात केल्यास मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाला मदत होते. त्यामुळे बालकांना लहानपणी खेळ, सामाजिक कौशल्ये आणि बालपणाचा आनंद घेण्याची अधिक संधी मिळते.

दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार शिक्षणाची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना औपचारिक शालेय शिक्षणाची सुरुवात करण्याची शिफारस आहे. याच धोरणानुसार पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

31 डिसेंबरला 6 वर्षे पूर्ण असेल तरच पहिलीत प्रवेश

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. त्या तारखेपर्यंत वय पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश मिळणार नाही. महिनाभराचीही तडजोड होणार नाही.

अनेकांनी केली होती मागणी

काही राज्यांमध्ये पाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश दिला जायचा. त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलांच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी नोकर भरतीसाठी इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरायचे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा संपूर्ण देशात एकसारखी असावी, अशी मागणी अनेकांनी केली होती.

हेदेखील वाचा : Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास ‘भेट’; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद

Web Title: Now you will not get admission in first year unless you complete 6 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

निम्म्याहून अधिक शाळा मोडकळीस! मॉडेल शाळा तयार करण्याचे प्रस्ताव… अनेक सुविधांवर भर
1

निम्म्याहून अधिक शाळा मोडकळीस! मॉडेल शाळा तयार करण्याचे प्रस्ताव… अनेक सुविधांवर भर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अल्लू अर्जुनने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहाला गिफ्ट केली आलिशान कार; Viral Video ने वेधले लक्ष

अल्लू अर्जुनने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहाला गिफ्ट केली आलिशान कार; Viral Video ने वेधले लक्ष

Mar 08, 2026 | 03:25 PM
भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा

भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा

Mar 08, 2026 | 03:20 PM
‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया

‘फक्त वातावरण निर्मितीसाठी हे प्रयत्न…’, आशुतोष ब्रह्मचारींवरील हल्ल्यावर अविमुक्तेश्वरानंदांची बोचरी प्रतिक्रिया

Mar 08, 2026 | 03:18 PM
Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

Mar 08, 2026 | 03:16 PM
बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

बँकिंग क्षेत्रात भरती अन् बेरोजगारीला करा हद्दपार! आताच करा अर्ज, ‘हे’ आहेत निकष

Mar 08, 2026 | 03:09 PM
Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Nashik News : हुल्लडबाजांची खैर नाही; चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन

Mar 08, 2026 | 03:02 PM
छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी! १९ मार्चपासून नवीन योजनेतून पाणी उपसा सुरू होणार; खंडपीठात कंत्राटदाराची ग्वाही

Mar 08, 2026 | 03:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.