• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Provision Of Crores For Tourism Industry In 2026 27 Budget

Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास ‘भेट’; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद 

आर्थिक वर्ष २०२६-२७ चे महाराष्ट्राचे अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सादर करण्यात आले. त्यावेळी पर्यटन विकासासाठी सरकारने कोटींचा वर्षाव केला. सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणांचा समावेश आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 06, 2026 | 05:03 PM
Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास 'भेट'; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद (photo credit- AI)

Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास 'भेट'; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद 

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्राचे २०२६-२७ वर्षाचे अर्थसंकल्प सादर
  • पर्यटन विकासासाठी सरकारचा कोटींचा वर्षाव
  • सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यांचा समावेश
 
Maharashtra Budget 2026: आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अर्थसंकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले असून यामध्ये पायाभूत सुविधा, रस्ते आणि जलमार्ग, रोजगार, लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी तब्बल ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ४० हजार ५५२ कोटी रुपयांची तूट येत असून ती राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात यावेळी महाराष्ट्र शासन यशस्वी ठरले आहेत. तर, महसुली तूट ही १ टक्क्यांपेक्षा देखील कमी राहिली आहे.

हे देखील वाचा: “Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी सरकारकडून तब्बल २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत. पुणे येथील संगमेश्वर (तुळापूर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे संपूर्ण काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सातारा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे देखील जतन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली सिंधुरत्न समृद्ध योजना ३ वर्षासाठी राबवली होती. त्याला मिळालेल्या यशामुळे पुढील तीन वर्षाकरिता देखील सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 प्रस्तावित आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे स्मारकाचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय सभेत सांगितले.

हे देखील वाचा: Rashida Wapiwala यांचे LabelBlind स्टार्टअप! ब्रँड्ससाठी कंप्लायन्स सुलभ

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे स्मारक बांधण्यात येणार असून पानिपत येथे देखील मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार असून त्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पात ५ ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी तरतूद केली आहे. ज्यामध्ये मदिरांची काम आणि मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार असून नागपूरमध्ये रामटेक येथे तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहेत. या सगळ्या प्रस्ताविक मंजूर झाले असून काम लवकरच सुरू होणार आहेत.

Web Title: Provision of crores for tourism industry in 2026 27 budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Budget 2026-2027
  • maharashtra
  • Maharashtra Tourism
  • Ratnagiri
  • Satara

संबंधित बातम्या

Maharashtra Budget 2026: मुंबईसाठी ‘बजेट’चा बूस्टर डोस! पायाभूत सुविधांच्या महाजाळासाठी हजारो कोटींची तरतूद
1

Maharashtra Budget 2026: मुंबईसाठी ‘बजेट’चा बूस्टर डोस! पायाभूत सुविधांच्या महाजाळासाठी हजारो कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 
2

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 

महापालिकेत गर्दीमुळे पदाधिकारी ओळखता येईना; कार्यकर्ता कोण अन्…
3

महापालिकेत गर्दीमुळे पदाधिकारी ओळखता येईना; कार्यकर्ता कोण अन्…

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा
4

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास ‘भेट’; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद 

Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास ‘भेट’; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद 

Mar 06, 2026 | 05:03 PM
वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…

वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…

Mar 06, 2026 | 05:03 PM
मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे, मांडवात उतरणार रुमानी खरे! मेहंदी सोहळा धुमधडाक्यात

मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे, मांडवात उतरणार रुमानी खरे! मेहंदी सोहळा धुमधडाक्यात

Mar 06, 2026 | 04:58 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नळांना बसणार ‘मीटर’; राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी

छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नळांना बसणार ‘मीटर’; राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी

Mar 06, 2026 | 04:55 PM
Iran-US War: इराणी ड्रोनचा अमेरिकेला मोठा दणका? सेना अधिकाऱ्यांनी गुप्त बैठकीत सांगितलं सत्य…

Iran-US War: इराणी ड्रोनचा अमेरिकेला मोठा दणका? सेना अधिकाऱ्यांनी गुप्त बैठकीत सांगितलं सत्य…

Mar 06, 2026 | 04:55 PM
Navi Mumbai: पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार? नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

Navi Mumbai: पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार? नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

Mar 06, 2026 | 04:47 PM
Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

Mar 06, 2026 | 04:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.