• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • One Killed And 26 Injured As Private Bus Collides With Truck In Karnala Pass

Panvel Accident : कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, एक ठार तर 26 प्रवासी जखमी

Panvel Accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळ कर्नाळा खिंडीत रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. खासगी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांना कोकणात घेऊन जाणारी बस उलटली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 05, 2025 | 02:59 PM
कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, एक ठार तर 26 प्रवासी जखमी

कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, एक ठार तर 26 प्रवासी जखमी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Panvel Accident News in Marathi : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळ कर्नाळा खिंडीत रविवारी उशिरा रात्री अकरा वाजण्याच्या सुमारासखाजगी प्रवासी बस पलटल्याची गंभीर घटना घडली. ओमकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण 49 प्रवासी होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 26 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. अमोल तळवडकर या प्रवाशाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

“नानाची टांग…”, नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केल्यानंतर राजू पाटलांची ट्विटवरून टिका

ही खासगी बस मुंबईहून कोकणाकडे निघाली होती. रात्री सुमारे 11 वाजता कर्नाळा घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही प्रवासी बसखाली अडकले होते, त्यांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्यामुळे बसचालक सुनील गुरव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चालक फरार असल्याची माहिती मिळत आहे.

ओमकार ट्रॅव्हल्सची (एमएच-47-वाय-7487) बोरिवली ते सावंतवाडी ही बस रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कर्नाळा खिंडीतून जात होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली. या बसमध्ये 35 प्रवासी होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे कर्नाळा खिंडीतील प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. उन्हाळी सुट्टी लागल्याने अनेक प्रवासी कोकणात गावी जात होते.

Sadabhau Khot News: नाशिक विरोधकांचे कर्जमाफीवर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू – सदाभाऊ खोत यांचा घणाघात

Web Title: One killed and 26 injured as private bus collides with truck in karnala pass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Accident
  • Mumbai
  • panvel

संबंधित बातम्या

Eid E Milad 2025 Holiday: 8 सप्टेंबरलाही शाळा, कॉलेज, ऑफीस राहणार बंद, काय आहे सरकारचा निर्णय?
1

Eid E Milad 2025 Holiday: 8 सप्टेंबरलाही शाळा, कॉलेज, ऑफीस राहणार बंद, काय आहे सरकारचा निर्णय?

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा
2

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Toll Free : आनंदाची बातमी! आता टोल नाक्यावर ‘या’ वाहनांना टोलमाफी, परिवहनमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय 
3

Toll Free : आनंदाची बातमी! आता टोल नाक्यावर ‘या’ वाहनांना टोलमाफी, परिवहनमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय 

Manoj Jarange patil Live: “भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ मराठा आरक्षणाचा जीआर पक्का…”, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं
4

Manoj Jarange patil Live: “भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ मराठा आरक्षणाचा जीआर पक्का…”, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट

Sankashti Chaturthi 2025: गणेश विसर्जनानंतर संकष्टी चतुर्थी का असते खास, जाणून घ्या यामागील कारण

Sankashti Chaturthi 2025: गणेश विसर्जनानंतर संकष्टी चतुर्थी का असते खास, जाणून घ्या यामागील कारण

सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद

सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद

Thane Crime: भिवंडीच्या खाडीत महिलेचे सापडले शीर, पोलिसांनी ४८ तासात आरोपीला केली अटक; नेमकं प्रकरण काय?

Thane Crime: भिवंडीच्या खाडीत महिलेचे सापडले शीर, पोलिसांनी ४८ तासात आरोपीला केली अटक; नेमकं प्रकरण काय?

ZIM vs SL : झिम्बाब्वेच्या २१ वर्षांच्या खेळाडूकडून दिग्गजांना धोबीपछाड; ‘हा’ विक्रम मोडून रचला इतिहास.. 

ZIM vs SL : झिम्बाब्वेच्या २१ वर्षांच्या खेळाडूकडून दिग्गजांना धोबीपछाड; ‘हा’ विक्रम मोडून रचला इतिहास.. 

अभिनेता नील नितीन पोहचला लालबागचा राजाच्या दरबारात, सनी देओल-अनन्या पांडेने केली बाप्पाची आरती

अभिनेता नील नितीन पोहचला लालबागचा राजाच्या दरबारात, सनी देओल-अनन्या पांडेने केली बाप्पाची आरती

BEML मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 10वी उत्तीर्ण उमेदवारांना देणार नियुक्ती

BEML मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 10वी उत्तीर्ण उमेदवारांना देणार नियुक्ती

व्हिडिओ

पुढे बघा
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.