• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Property Card Issue Will Solve Soon Mla Mahesh Landge Take Efforts Nrka

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी; आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’ चा विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी याबाबत लक्षवेधी मांडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2023 | 04:44 PM
पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी; आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’ चा विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी याबाबत लक्षवेधी मांडली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये करण्यात आले आहे. मात्र, प्राधिकरणाच्या सुमारे ३० हजार भूखंडाचे प्रॉपर्टी कार्ड बनवण्याचे काम प्रलंबित आहे. २०१८ मध्ये सेक्टर २ मधील मिळकतधारकांना प्रायोगिक तत्वावर प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात हे काम प्रशासकीय अनास्थेमुळे तसेच दप्तर दिरंगाईमुळे जैसे थे आहे. प्राधिकरण हद्दीचे नकाशे तयार नाहीत. त्यामुळे प्राधिकरणाची हद्द नेमकी काय आहेत? याबाबतही संभ्रम आहे.

जागामालकांचे सातबारे किंवा खरेदीखतावर केवळ ‘प्राधिकरण संपादित’ असा उल्लेख आढळतो. परिणामी, प्राधिकरणच्या जागेत अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत याबाबत कोणताही लेखाजोखा नाही. याचा परिणाम महसुली उत्पन्नावर होतो. तसेच, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील २२ मार्च १९७६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १२२ च्या अधिसूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका समाविष्ट गावांची नगर भूमापन करण्याची अधिसूचना मंजूर होवून नगर भूमापानाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता.

मूळ नगर भूमापनासाठी सविस्तर मोजणी व हक्क चौकशी कामकाज सन १९७६ ते १९८० च्या दरम्यान करण्यात येवून त्याप्रमाणे नकाशा व मिळकत प्रत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, असे आमदार लांडगे यांनी लक्षवेधी म्हटले आहे.

‘प्रॉपर्टी कार्ड’अभावी महसुली उत्पन्न वाढीबाबत गैरसोय…

सध्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्र मूळ नगर भूमापण हक्क चौकशी वेळी विकसित झालेले नव्हते. त्यामुळे मूळ आलेखावर स.नं. बसवून संपूर्ण स.नं. किंवा त्यांचे पोट हिस्स्यास नगर भूमापन क्रमांक देवून मिळकत पत्रिका लिहिलेल्या आहेत. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका विकास आराखडा मंजूर करुन सुनियोजित नागरी क्षेत्र विकसित केले आहे. मात्र, भूमि अभिलेख अध्ययावत न केल्यामुळे जमीनधारकांना अधिकार अभिलेखाचा हक्क नोंद, हद्दीचे वाद, वारस नोंदी करणे, वादाचे निरसन, शासकीय प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमण निश्चित करणे अशा अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, महसुली अभिलेख उपलब्ध नसल्यामुळे महसुली उत्पन्नवाढीबाबत गैरसोय होत आहे, याकडे आमदार लांडगे लक्ष वेधले आहे.

राज्य सरकारच्या महसूल विभाग व जमाबंदी आयुक्त प्रशासनाने प्राधिकरण हद्दीचे अत्याधुनिक पद्धतीने जी.सी.पी.एस. आणि ई.टी.एस. या प्युअर ग्राउंड पद्धतीने करण्याबाबत सकारात्मक पुढाकार घ्यावा. त्यामुळे सुमारे ३० हजार भूखंडावरील किमान ४५ ते ५० हजार जागामालकांना दिलासा मिळेल, तसेच महसुली उत्पन्नास वाढ होण्यास मदत होईल.

स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्राधिकरणाचे ‘पीएमआरडीए’त विलीनीकरण केले. त्यावेळी सुमारे १ लाख नागरिकांशी संबंधित आणि ४५ ते ५० हजार जागा मालकांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात याकडे दुर्लक्ष झाले. १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला शास्तीकर सरसकट माफीच्या निर्णयाप्रमाणे आता शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून महापालिका, पीएमआरडीए आणि भूमि अभिलेख विभागाच्या एकत्रित सहयोगातून ‘प्रॉपर्टी कार्ड’ चा विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली असून, सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजप, पिंपरी-चिंचवड

Web Title: Property card issue will solve soon mla mahesh landge take efforts nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2023 | 04:44 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • Property Card
  • Property Tax
  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न
1

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत! दिवसाढवळ्या हातात चाकू घेऊन…
2

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत! दिवसाढवळ्या हातात चाकू घेऊन…

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
3

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
4

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Horror Story: कोकणात रात्रीचा प्रवास जाम Danger! वडापावचे आमिष दाखवून बोलावले अन् केला अपघात, पण…

Horror Story: कोकणात रात्रीचा प्रवास जाम Danger! वडापावचे आमिष दाखवून बोलावले अन् केला अपघात, पण…

Pune Civic Poll Row:  पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर नाराजी

Pune Civic Poll Row: पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर नाराजी

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत चिरोट्यांची रेसिपी

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत चिरोट्यांची रेसिपी

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचला प्रवाशाचा जीव; सुरक्षितपणे बाहेर काढलं अन्…

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचला प्रवाशाचा जीव; सुरक्षितपणे बाहेर काढलं अन्…

Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट

Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट

Deepti Sharma Birthday : भारतीय महिला संघाचा कणा दीप्ती शर्मा! केले आहेत ‘हे’ मोठे कारनामे

Deepti Sharma Birthday : भारतीय महिला संघाचा कणा दीप्ती शर्मा! केले आहेत ‘हे’ मोठे कारनामे

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.