• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Bjp Leaders Lahu Balwadkar And Ganesh Kalamkar Responded To Amol Balwadkar Allegations

कोथरुड-बाणेरमध्ये राजकीय रणकंदन! “अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरेंचा नॅरेटिव्ह खोटा”; लहू बालवडकर-गणेश कळमकर यांचा पलटवार

अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. यानंतर त्यांच्या विरोधात भाजपचे लहू बालवडकर आणि गणेश कळमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 07, 2026 | 04:35 PM
BJP leaders Lahu Balwadkar and Ganesh Kalamkar responded to Amol Balwadkar allegations

भाजप नेते लहू बालवडकर आणि गणेश कळमकर यांनी अमोल बालवडकर यांच्या आरोपावर उत्तर दिले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pune Political News : ​पुणे: राज्यामध्ये 29 पालिकांसाठी निवडणूका जाहीर झाल्या असून राजकीय वातावरण तापले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.  कोथरुड आणि बाणेर-बालेवाडी परिसरात पालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात आता भाजपचे लहू बालवडकर आणि गणेश कळमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “मतदारांना गुमराह करण्यासाठी खोटा नॅरेटिव्ह सेट केला जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

​”उमेदवारी रद्द झाली तर ती राष्ट्रवादीचीही…”

​उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावर गणेश कळमकर म्हणाले, “जर भाजपची उमेदवारी रद्द झाली असे विरोधक म्हणत असतील, तर मग राष्ट्रवादीच्या प्रमोद निम्हण यांचीही उमेदवारी रद्द झाली ना? आमच्या पक्षात नियमानुसार काम चालते, कोणाची मनमानी चालत नाही. पक्षाने इच्छुकांना संधी दिली होती, त्यातून योग्य निर्णय झाला आहे.” अशी भूमिका कळमकर यांनी घेतली.

हे देखील वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापलं; इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला

​अमोल बालवडकरांवर निशाणा: “विषाचा पेढा वगैरे सर्व खोटं”

​अमोल बालवडकर यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भावनिक आवाहनांचा समाचार घेताना लहू बालवडकर म्हणाले, “मला कुणी विषाचा पेढा चारला वगैरे जे बोलले जात आहे, त्यात काडीचाही दम नाही. अजित दादांनी हात दिला वगैरे सोशल मीडियावरील दावे केवळ निवडणुकीपुरते आहेत. यापूर्वी हे लोक कुठे होते? जनतेच्या सुख-दु:खात कधी दिसले नाहीत.” असा आरोप लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांच्यावर केला आहे.

​गुन्हेगारी आणि पैशांच्या जोरावर गर्दीचा आरोप

​विरोधकांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना कळमकर यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आमच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांची पार्श्वभूमी आणि त्यांच्यावर असलेले गुन्हे जनतेने पहावेत. अजित दादांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटले गेले. त्या दिवशी १०-१५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.” असा टोला कमळकर यांनी लगावला.

हे देखील वाचा : अंबरनाथमध्ये भाजप अन् कॉंग्रेसचे हातात हात! अंबादास दानवेंचा जोरदार प्रहार, भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा

​”निष्ठा तुटलेली नाही, मते मोदी-फडणवीसांनाच”

​”आमची पक्षाप्रती असलेली निष्ठा कायम आहे. उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर किंवा सुप्रिया सुळेंच्या गाडीत भाजपचे कोण लोक होते, हे जगाने पाहिले आहे. आम्हाला पक्षाने आदेश दिला असता तर आम्ही नक्कीच थांबलो असतो,” असे स्पष्ट करत त्यांनी बाबुराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. ​हे मत वैयक्तिक कुणाला नसून देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांना आहे. जास्तीत जास्त निधी आणून प्रभागाचा विकास करणे हाच आमचा एकमेव अजेंडा असल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Web Title: Bjp leaders lahu balwadkar and ganesh kalamkar responded to amol balwadkar allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • political news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार; गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले गट फायनल
1

चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार; गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले गट फायनल

कर्नाटकात 2500 कोटींचा घोटाळा; भाजपचा गंभीर आरोप, ‘या’ मंत्र्याची केली गेली राजीनाम्याची मागणी
2

कर्नाटकात 2500 कोटींचा घोटाळा; भाजपचा गंभीर आरोप, ‘या’ मंत्र्याची केली गेली राजीनाम्याची मागणी

Matheran Politics: माथेरानमध्ये भाजपचे संतोष शेलार उपनगराध्यक्षपदी बिनविरोध! स्वीकृत नगरसेवक म्हणून खेडकर आणि सकपाळ यांची वर्णी
3

Matheran Politics: माथेरानमध्ये भाजपचे संतोष शेलार उपनगराध्यक्षपदी बिनविरोध! स्वीकृत नगरसेवक म्हणून खेडकर आणि सकपाळ यांची वर्णी

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक
4

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Cooking Tips: ‘या’ भाज्यांमध्ये चुकूनही टाकू नका टोमॅटो, अन्यथा बिघडून जाईल पदार्थाची चव

Cooking Tips: ‘या’ भाज्यांमध्ये चुकूनही टाकू नका टोमॅटो, अन्यथा बिघडून जाईल पदार्थाची चव

Jan 24, 2026 | 11:26 AM
अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

Jan 24, 2026 | 11:21 AM
Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

Jan 24, 2026 | 11:17 AM
IND vs NZ : सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय! सोशल मिडियावर Video Viral

IND vs NZ : सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय! सोशल मिडियावर Video Viral

Jan 24, 2026 | 11:14 AM
गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

Jan 24, 2026 | 11:06 AM
एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर

एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर

Jan 24, 2026 | 11:03 AM
वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा शरीरात जमा होईल अनावश्यक चरबी

वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा शरीरात जमा होईल अनावश्यक चरबी

Jan 24, 2026 | 11:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.