• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Former Pune Mayor And Ncp Leader Shantilal Suratwala Has Passed Away

Shantilal Suratwala passes away : पुण्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड! माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

Shantilal Suratwala passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 30, 2026 | 10:49 AM
Former Pune mayor and NCP leader Shantilal Suratwala has passed away

पुण्याचे माजी महापौर आणि एनसीपी नेते शांतीलाल सुरतवाला यांचे निधन झाले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  •  शांतीलाल सुरतवाला यांचे निधन
  • पुण्याचे माजी महापौर म्हणून पाहिले काम
  • शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख
Shantilal Suratwala passes away : पुणे : सध्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा निधनवार्ता समोर आली आहे. पुण्यातील आणखी एक नेता काळ्याच्या पडद्याआड झाला आहे. पुण्याचे (Pune News) माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज (दि.30) पहाटे दुःखद निधन झाले. पुणे शहराने एक अनुभवी, संयमी आणि अभ्यासू लोकनेता गमावला असून राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. (NCP Politics)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तीन दिवसीय दुखवटा असताना पुण्यातील आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याचे निधन झाले. शांतीलाल सुरतवाला यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून ते कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पुण्यातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा : पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…

पुण्याचे महापौर पद भुषवले

शांतीलाल सुरतवाला यांनी १९९२ ते १९९३ या वेळामध्ये पुणे शहराचे महापौर होते. त्यांची ही कारकीर्द ही अत्यंत यशस्वी ठरली. महापौर म्हणून त्यांनी शहराच्या पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी आणि विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा आणि सर्वसामान्य पुणेकरांचे प्रश्न सोडवणे हे त्यांच्या कामाचे केंद्रबिंदू होते. महापौर म्हणून त्यांनी नेहमीच प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न केला.

View this post on Instagram

A post shared by NavaRashtra (@navarashtra)

हे देखील वाचा : रनवे दिसला नाही, म्हणून पायलटने….तांत्रिक बिघाड नव्हता – कंपनीचा खुलासा

राष्ट्रवादी पक्षाचेही कामकाज सांभाळले

शांतीलाल सुरतवाला यांनी पक्षांतर्गत काम देखील मोठ्या हाततोडीने सांभाळले आहे. शांतीलाल सुरतवाला यांनीराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी पुण्यात मोठे योगदान दिले. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांना घडवण्यात आणि मार्गदर्शन करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

Web Title: Former pune mayor and ncp leader shantilal suratwala has passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • NCP Politics
  • political news
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Mayor : पुण्याचा महापाैरपदाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा
1

Pune Mayor : पुण्याचा महापाैरपदाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा

Anjali Bharti Apology : “मी एक दलित गायिका आहे म्हणून; अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या अंजली भारतींनी माफी मागितली पण…
2

Anjali Bharti Apology : “मी एक दलित गायिका आहे म्हणून; अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या अंजली भारतींनी माफी मागितली पण…

NCP Politics : अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; यापुढे ना प्रचार ना सभा
3

NCP Politics : अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; यापुढे ना प्रचार ना सभा

‘महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते’; ‘या’ नेत्याने केला मोठा दावा
4

‘महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते’; ‘या’ नेत्याने केला मोठा दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान

China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान

Jan 30, 2026 | 12:52 PM
‘मी माझं दुसरं बाळ गमावलं…’ Rani Mukerjiचा गर्भपातावर धक्कादायक खुलासा, सांगितली वेदनादायक कहाणी

‘मी माझं दुसरं बाळ गमावलं…’ Rani Mukerjiचा गर्भपातावर धक्कादायक खुलासा, सांगितली वेदनादायक कहाणी

Jan 30, 2026 | 12:48 PM
MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांना हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! लवकरच निघणार म्हाडाची ७ हजार घरांची सोडत

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांना हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! लवकरच निघणार म्हाडाची ७ हजार घरांची सोडत

Jan 30, 2026 | 12:41 PM
World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक

World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक

Jan 30, 2026 | 12:38 PM
T20 World Cup 2026 पूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी, दोन मॅचविनर्स लवकरच परतणार!

T20 World Cup 2026 पूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी, दोन मॅचविनर्स लवकरच परतणार!

Jan 30, 2026 | 12:38 PM
Dhaka To Karachi : विमान सेवा सुरू, कट रचणे संपले! कराचीमध्ये बांगलादेशी विमानाचे शाही स्वागत; पाहा VIRAL VIDEO

Dhaka To Karachi : विमान सेवा सुरू, कट रचणे संपले! कराचीमध्ये बांगलादेशी विमानाचे शाही स्वागत; पाहा VIRAL VIDEO

Jan 30, 2026 | 12:20 PM
Pune ZP Election : शोकाच्या सावलीत जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; पुण्यात बदलत्या समीकरणांची नवी चाचपणी

Pune ZP Election : शोकाच्या सावलीत जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; पुण्यात बदलत्या समीकरणांची नवी चाचपणी

Jan 30, 2026 | 12:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM
Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Ratnagiri : भास्कर जाधवांचे पाठबळ असल्याने विजय आमचाच”; शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार

Jan 29, 2026 | 07:50 PM
Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Khalapur : परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:33 PM
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 07:21 PM
Raigad :  पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Raigad : पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

Jan 29, 2026 | 07:14 PM
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Jan 29, 2026 | 04:53 PM
Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Jan 29, 2026 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.